• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

६६ प्रकरणे, ४७ संशयितांवर गुन्हे दाखल, पावणे ९ लाखांचा मुद्देमाल जप्त !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 25, 2023
in Uncategorized
0
६६ प्रकरणे, ४७ संशयितांवर गुन्हे दाखल, पावणे ९ लाखांचा मुद्देमाल जप्त !

नाशिक, जळगाव उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्ह्यात धडक कारवाया

जळगाव (प्रतिनिधी) – राज्य उत्पादन शुल्क विभाग, जळगाव आणि नाशिकच्या भरारी पथकाने जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात दि. २३ ते २५ जुलै दरम्यान धाडसत्र राबवित ६६ प्रकरणे दाखल केली असून ४७ संशयितांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर ८ लाख ८२ हजार ५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून कारवाई अशीच पुढे सुरु राहील, अशी माहिती निरीक्षक सी. एच. पाटील यांनी “केसरीराज” शी बोलताना दिली आहे.

काही दिवसांपूर्वी जिल्ह्याच्या कृषी विभाग व आपत्ती व्यवस्थापनच्या आढावा बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आ. मंगेश चव्हाण, आ. चंद्रकांत पाटील यांनी अवैध दारूविक्रीबाबत तक्रारी केल्या होत्या. त्यावरून पालकमंत्र्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाची खरडपट्टी काढली होती. त्यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या जळगाव विभागासह नाशिक येथील भरारी पथकाने जिल्ह्यात रविवारपासून थेट धाडसत्र राबवित अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाई केली.

धाडसत्रात महामार्गावर विविध हॉटेल, ढाब्यात पाऊचद्वारे विक्री करणारे, देशी-विदेशी दारू, हातभट्टीवाले यांच्यावर कारवाई झाली. तसेच, गुन्ह्यात वापरलेली वाहनेदेखील जप्त करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने जळगाव तालुक्यात भोलाणे, देऊळगाव, चाळीसगाव तालुक्यात सायगाव, सांगवी, लोनजी, धरणगाव तालुक्यातील निंभोरा, साळवा, नांदेड, चांदसर यासह चोपडा, यावल, मुक्ताईनगर, जामनेर येथे कारवाई करण्यात आली आहे. जळगावच्या विभागाने चाळीसगाव विभागात १९ गुन्हे, जळगाव विभागात २१ तर भुसावळ विभागात १६ गुन्हे असे एकूण ५६ दाखल केलेले आहेत.

तर नाशिक येथील भरारी पथकाने १० गुन्हे दाखल करीत अवैध, भेसळीची दारूविक्री करणाऱ्या विक्रेत्यांमध्ये धडकी भरवली आहे. एकूण ४७ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. कारवाई करण्यासाठी जळगाव जिल्हा अधीक्षक व्ही. टी. भुकन, निरीक्षक सी.एच.पाटील, वाय. वाय. सूर्यवंशी, जी. सी. कंखरे, लीलाधर पाटील, राजेश सोनार, सतीश पाटील, सुजित कपाटे, दुय्यम निरीक्षक शिवनाथ भगत, चेतन शिंदे, आर. जे. पाटील, देवदत्त पाचपोळ, व्ही. जी. पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी कारवाई केली. तर नाशिक भरारी पथकात निरीक्षक अरुण चव्हाण, दुय्यम निरीक्षक विजय पाटील व सहकाऱ्यांनी कारवाई केली.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/66-parakarnat-gunhe-dakhal
Previous Post

कंपनीत चोरी करणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी केली अटक

Next Post

धक्कादायक ! जिल्हा कारागृहात कैद्यावर अनैसर्गिक कृत्य, पट्टीने वार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
धक्कादायक ! जिल्हा कारागृहात कैद्यावर अनैसर्गिक कृत्य, पट्टीने वार

धक्कादायक ! जिल्हा कारागृहात कैद्यावर अनैसर्गिक कृत्य, पट्टीने वार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा
Uncategorized

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक
1xbet russia

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ
1xbet russia

 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ

March 31, 2026
… तर मी राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त होईल
1xbet russia

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon