• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कंटेनरची मोटारसायकलसह रिक्षाला धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 6, 2022
in भारत
0
मालवाहू गाडीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

अहमदनगर ( प्रतिनिधी ) – कोपरगाव तालुक्यात झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. कंटेनरने प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला धडक दिल्याने हा अपघात झाला. मृतांमध्ये दोन विद्यार्थींनींचा समावेश आहे.

कोपरगाव तालुक्यातील मुंबई-नागपूर महामार्गावर कंटेनरने समोरुन येणाऱ्या मोटारसायकलला कट मारुन प्रवाशी वाहतूक करणाऱ्या रिक्षास धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की रिक्षामधील ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. रिक्षातील प्रवाशांसह मोटारसायकलवरील तिघे, असे ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान, सर्व जखमींवर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मृतांमध्ये दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा देखील समावेश आहे. या दुर्दैवी घटनेमुळे कोपरगाव परीसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


 

 

Tags: #aahmandnagar accident news #bharat
Previous Post

करगाव रोडवरील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड ; बारा जण अडकले

Next Post

स्थानिक स्वराज्य संस्थां निवडणुकांत बहुसदस्यीय प्रभाग पद्धती योग्य, हायकोर्टाचा निर्वाळा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

स्थानिक स्वराज्य संस्थां निवडणुकांत बहुसदस्यीय प्रभाग पद्धती योग्य, हायकोर्टाचा निर्वाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

जुना खेडी रोड परिसरात घरफोडी; १.६१ लाखांचा ऐवज लंपास

March 23, 2026
ट्रकच्या धडकेत ६६ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू, चालक फरार
1xbet russia

ट्रकच्या धडकेत ६६ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू, चालक फरार

March 23, 2026
सेरेब्रल पाल्सी विकाराने ग्रस्त तरूणाची मेरी आत्मकथा- शान्तनु वगदे आत्मकथा
1xbet russia

जळगावातच तिरळेपणाशस्त्रक्रियेचे मोफत मेगा शिबिर

March 23, 2026
सेरेब्रल पाल्सी विकाराने ग्रस्त तरूणाची मेरी आत्मकथा- शान्तनु वगदे आत्मकथा
1xbet russia

सेरेब्रल पाल्सी विकाराने ग्रस्त तरूणाची मेरी आत्मकथा- शान्तनु वगदे आत्मकथा

March 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

जुना खेडी रोड परिसरात घरफोडी; १.६१ लाखांचा ऐवज लंपास

March 23, 2026
ट्रकच्या धडकेत ६६ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू, चालक फरार

ट्रकच्या धडकेत ६६ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू, चालक फरार

March 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon