• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जैन इरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये जागतिक पर्यावरण दिवस उत्साहात साजरा

विविध ठिकाणी सहकाऱ्यांनी केले वृक्षारोपण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 6, 2023
in Uncategorized
0
जैन इरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये जागतिक पर्यावरण दिवस उत्साहात साजरा

जळगाव ( प्रतिनिधी ) – जैन इरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रदुषणामुळे पर्यावरणाला धोका पोहोचत आहे. त्यावर उपाय योजना म्हणजे जास्तीतजास्त वृक्षारोपण करणे होय. याशिवाय जागतिक पर्यावरण दिनाचे प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे अस्तित्वात असलेल्या पर्यावरणीय परिस्थितींबद्दल जनजागृती करणे हे होय. या औचित्याने जैन हिल्स, जैन फूडपार्क, जैन प्लास्टिक पार्क, टिश्युकल्चर प्लान्ट फॅक्टरी टाकरखेडा अशा विविध ठिकाणी वृक्षारोपण झाले. सायंकाळी भाऊंच्या उद्यानासमोर नागरिकांना विनामूल्य रोपे वाटप केली गेली. सीताफळ, जांभूळ, निंब, पेरु, करंज तसेच फुलझाड पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाची असे अनेक प्रकारची ७०० रोपे कंपनीतर्फे वितरीत केली गेली. नागरिकांचा यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

जैन प्लास्टिक पार्क

पर्यावरण जपण्याच्यादृष्टीने ५ जून हा जागतिक पर्यावरण दिवस खूप मोलाचा ठरतो. कंपनीच्या जैन प्लास्टिक पार्क येथे कंपनीच्या सहकाऱ्यांच्याहस्ते वृक्षारोपण केले गेले. त्यामध्ये वरीष्ठ अधिकारी सी.एस.नाईक, जनमेजय नेमाडे, राजीव सरोदे, डॉ. योगेश बाफना, आर. एस. पाटील, दिलीप वाघ, यू.बी. महाजन, या सहकाऱ्यांच्याहस्ते वृक्षारोपण झाले.

जैन फूड पार्क व जैन एनर्जीपार्क

जैन फुड पार्क जैन व्हॅली येथे ५ जून पर्यावरण दिनानिमित्त वडाच्या झाडाचे रोप लाऊन त्याची पूजा करण्यात आली. प्रदीप साखंला, सुनील गुप्ता, जी,आर, पाटील, जी,आर, चौधरी, वाय,जे पाटील साहेब, संजय पारख, अस्लम देशपांडे, सेफ्टी सुरक्षा अधिकारी स्वप्नील चौधरी, अमोल पाटील अग्निशमन दलाचे अधिकारी कैलास सैंदाणे व सहकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्याच प्रमाणे जैन एनर्जी पार्क येथे ऐ.के.सिंग, आर.बी. येवले, एस.बी. ठाकरे, व्ही.आर. सुब्रमण्यम, अरविंद कडू यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले.

जैन अॅग्रिपार्क

जैन अॅग्रिपार्क अर्थात जैन हिल्स येथे वृक्षारोपण करण्यात आले. मनिष शहा, विकास मल्हारा, गिरीश कुळकर्णी, संजय साळी, ज्ञानेश्वर शेंडे, सुनील खैरनार, विजय जैन, डॉ. योगराज पाटील तसेच गार्डन विभागाचे प्रमुख अजय काळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले

फोटो – भाऊंचे उद्यान येथे नागरिकांना रोपे वाटप करताना कैलास सैंदाणे व कंपनीचे सहकारी

फोटो – जैन हिल्स येथे वृक्षारोपण प्रसंगी कंपनीचे सहकारी

फोटो – जैन फूडपार्क येथे वृक्षारोपण प्रसंगी जैन फूडपार्क येथील सहकारी


 

 

Tags: https://kesariraj.com/6-jun-23-n-5/
Previous Post

वृध्दाला लोखंडी पाईपाने मारहाण ; गुन्हा दाखल

Next Post

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  
1xbet russia

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  

March 12, 2026
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !
1xbet russia

नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटी आरोग्य सेविकेला केले सेवेतून कमी, सीईओंची कारवाई

March 12, 2026
विद्युत हिटरमुळे विजेचा जोरदार धक्का लागून कामगाराचा मृत्यू
1xbet russia

विद्युत हिटरमुळे विजेचा जोरदार धक्का लागून कामगाराचा मृत्यू

March 12, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

७० वर्षीय वृद्धेचे मंगळसूत्र लांबवणाऱ्या जळगावच्या महिलांना अटक

March 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  

March 12, 2026
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !

नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटी आरोग्य सेविकेला केले सेवेतून कमी, सीईओंची कारवाई

March 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon