• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

प्रियकरासोबत मिळून पत्नीने धारदार शस्त्राने केली पतीची हत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 6, 2021
in क्राईम, भारत
0

लखनौ (वृत्तसंस्था) – उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खिरी जिल्ह्यात एक गुन्हा उघडकीस आला. या जिल्ह्यात पती-पत्नीच्या नात्याला काळे फासणारी घटना घडली. एका पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीची धारदार शस्त्राने हत्या केली. ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण परसले आहे.

मुनेजर नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली. ही घटना 2 फेब्रुवारी मध्यरात्री 2 वाजता घडली. पोलिसांनी मुनेजरचा भाऊ निजामुद्दीनसह दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. निजामुद्दीन याच्याकडे चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याने मुनेजर याच्या पत्नीसोबत मिळून मुनेजरीची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची कबुली दिली. तसेच या हत्येत मुनेजरच्या पत्नीचाही सहभाग होता.

लखीमपूर खिरीचे पोलिस अधीक्षक विजय ढुल यांनी सांगितले, की 2 फेब्रुवारी रात्री गावात राहणाऱ्या मुनेजर याची हत्या केल्याची माहिती दिली गेली. पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

मुनेजर याची पत्नीचे निजामुद्दीन याच्यासोबत अनैतिक संबंध होते. हे समजल्यानंतर मुनेजरला चांगलाच राग आला होता. तसेच मुनेजर आणि आरोपी या दोघांमध्ये पैशांच्या मुद्द्यावरूनही वाद सुरु होता. त्यामुळेच मुनेजरची पत्नी आणि प्रियकराने मिळून मुनेजरची हत्या केली.


 

 

Previous Post

या अहवालात भारताची स्थिती पूर्वीपेक्षा सुधारली आहे

Next Post

घरफोडीच्या एलसीबीच्या पथकाने केली उकल ; दोन अट्टल घरफोड्यांकडून १० लाखांचे सोने जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

घरफोडीच्या एलसीबीच्या पथकाने केली उकल ; दोन अट्टल घरफोड्यांकडून १० लाखांचे सोने जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संस्कृत मेधा शोध परीक्षेत चाळीसगावच्या विद्यार्थिनींचे यश
1xbet russia

संस्कृत मेधा शोध परीक्षेत चाळीसगावच्या विद्यार्थिनींचे यश

March 6, 2026
शेअर मार्केटमध्ये नफ्याचा फंडा ; निवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखांचा गंडा
1xbet russia

शेअर मार्केटच्या नावाखाली बीएसएफ जवानाची २४ लाखांची फसवणूक

March 6, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

सावदा-पाल मार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू

March 6, 2026
जळगाव जिल्ह्यातील २६ गावांच्या दूषित पाणीप्रश्नी एकनाथराव खडसे आक्रमक
1xbet russia

जळगाव जिल्ह्यातील २६ गावांच्या दूषित पाणीप्रश्नी एकनाथराव खडसे आक्रमक

March 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

संस्कृत मेधा शोध परीक्षेत चाळीसगावच्या विद्यार्थिनींचे यश

संस्कृत मेधा शोध परीक्षेत चाळीसगावच्या विद्यार्थिनींचे यश

March 6, 2026
शेअर मार्केटमध्ये नफ्याचा फंडा ; निवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखांचा गंडा

शेअर मार्केटच्या नावाखाली बीएसएफ जवानाची २४ लाखांची फसवणूक

March 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon