• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

काळ हाच सर्वात मोठा शिक्षक..! – मृत्यूकार विनोद अहिरे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 5, 2020
in जळगाव
0

आजचा दिवस संपूर्ण भारतभरा मध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा होत आहे. फरक फक्त एवढाच आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक दिनाचे उत्सव साजरे होणार नाहीत.तसे बघायला गेले तर या जगामध्ये प्रत्येक माणूस शिक्षक आणि विद्यार्थीच आहे. तो जीवन जगत असताना कोणाला तरी शिकवत असतो आणि कोणाकडून तरी काहीना काही शिकत असतो.
परंतु यामध्ये सर्वात मोठा शिक्षक जर कोणी असेल तर तो काळ आहे. मला असं वाटतं की जेव्हापासून या सृष्टीची निर्मिती झाली या मानवजातीला त्याने काळानुरूप शिक्षणातून काहीना काही शिकविले आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर काळाने भगवान गौतम बुद्धांना वेदनेने विव्हळत पडलेला रोगी दाखविला नसता आणि त्याचबरोबर रोहिणी नदीच्या पाण्यावरून कोलीय आणि शांक्य यांच्यामध्ये पडलेली युद्धाची ठिणगी यातून राजवैभव सोडून भगवंताने दुःखाचे मूळ शोधण्यासाठी अलंकार, राज वस्त्रांचा त्याग करून काशाय वस्त्रे परिधान करून युवराज सिद्धार्थचा भगवान गौतम बुद्ध होऊन संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देऊन दुःखाचे मूळ कारण म्हणजे मोह माया मत्सर हे असून, त्याकरिता जग जिंकण्याच्या अगोदर आपल्या मनाला जिंका आणि त्यानंतर जग जिंकण्याचे स्वप्न पहा हा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध जगाला लाभलेली सर्वात मोठी देणगी आहे.म्हणून आपण आभार मानले पाहिजे त्या काळाचे ज्याने आपल्याला भगवान गौतम बुद्ध दिले.
राष्ट्रमाता जिजाऊंना काळाने रयतेच्या वेदना दाखवल्या नसत्या तर छत्रपती शिवाजी महाराज घडलेच नसते. आणि शिवबांची भवानी तलवारही तडपली नसती. आणि सार्‍या जगाला हेवा वाटावा अशी युद्धनीतीही कळली नसती म्हणून आपण त्या काळाचे आभार मानू त्याने आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज दिले.जोतिबांचा लग्नात अपमान झाला नसता तर त्यांनी सावित्रीमाईला सोबत घेऊन शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली नसती तर या देशाला इंद्रागांधी, प्रतिभाताई पाटील या सारख्या प्रथम महिला पंतप्रधान, राष्ट्रपती लाभल्या नसत्या म्हणून आपण त्या काळाचे आभार मानले पाहिजे. ज्याने आपल्याला ज्योतिबा सारखे महात्मा आणि सावित्रीमाई सारखी विद्येची देवता दिली. डॉक्टर बाबासाहेबांना लहानपणापासून अस्पृश्यतेचे चटके काळाने दाखवले नसते तर अमेरिकेच्या विद्यापीठाने कोणाला सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हटले असते. आणि संपूर्ण जगाला हेवा वाटावा असे संविधान आपल्याला मिळालेच नसते या काळानेच आपल्या शिक्षणातून या सारखे असंख्य महापुरुष घडवले आणि त्यांनी या जगाला दिशा देण्याचे काम केले आहे. म्हणूनच माझ्यामते काळ हा सर्वात मोठा शिक्षक आहे.
अशाप्रमाणे संपूर्ण सृष्टी या काळाची विद्यार्थी आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता काळाने याअगोदर वेळोवेळी मानवाला दिलेली शिकवण मानवाने अंगिकारली नाही म्हणूनच आपल्याला आज हि काळाने दिलेली शिक्षाच आहे.हवा तर इतिहास चाळुन बघा जेव्हा जेव्हा काळाने, निसर्गाने मानवाला दिलेले इशारे समजून न घेता मानवाने आपल्या राक्षसी महत्त्वाकांक्षेला महत्त्व दिलेले आहे. आणि त्याची फळे आपल्याला भोगावी लागली आहे. काळाचे शिक्षण देण्याचे एक खास विशिष्ट आहे तो एकदा शिकविल्यानंतर ते पुन्हा कधीच शिकवत नाही. जर आपण हुशार विद्यार्थी सारखे त्यांने दिलेले शिकवलेले ज्ञान उत्तमरीत्या ग्रहण करून आपल्या आचरणात आणले तर आपले कल्याणच होणार! नाही तर विनाश हा अटळ आहे….! शिक्षक दिनाच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा

पो.ना. विनोद पितांबर अहिरे नेमणूक पोलीस मुख्यालय जळगाव 9823136399


 

 

Previous Post

ममुराबाद येथील बेपत्ता असलेल्या तरुणाचा गिरणा नदीत सापडला मृतदेह

Next Post

धरणगाव शिवसेना महिला आघाडीतर्फे कंगना राणावतच्या निषेर्धात जोडे मारो अदोलन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

धरणगाव शिवसेना महिला आघाडीतर्फे कंगना राणावतच्या निषेर्धात जोडे मारो अदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सावकारी जाचाला कंटाळून चोपड्यात तरुण मजुराची आत्महत्या
1xbet russia

सावकारी जाचाला कंटाळून चोपड्यात तरुण मजुराची आत्महत्या

February 26, 2026
रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी
Uncategorized

धावत्या रेल्वेच्या धडकेत पुण्यातील वृद्धाचा मृत्यू

February 26, 2026
नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार
1xbet russia

लग्नाचे आमिष दाखवून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडितेने दिला बाळाला जन्म

February 26, 2026
जळगाव महानगरपालिका : स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला बालकल्याण सभापती सिंधुताई कोल्हे यांचे अर्ज दाखल
1xbet russia

जळगाव महानगरपालिका : स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला बालकल्याण सभापती सिंधुताई कोल्हे यांचे अर्ज दाखल

February 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सावकारी जाचाला कंटाळून चोपड्यात तरुण मजुराची आत्महत्या

सावकारी जाचाला कंटाळून चोपड्यात तरुण मजुराची आत्महत्या

February 26, 2026
रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी

धावत्या रेल्वेच्या धडकेत पुण्यातील वृद्धाचा मृत्यू

February 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon