जळगाव ( प्रतिनिधी ) – पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटल यांची सुपर स्पेशालिटी स्पाईन ओ. पी. डी. आता जळगावमध्ये सुरु झाली आहे . यामध्ये सुप्रसिद्ध मणकाविकार तज्ञ डॉ. पल्लव भाटिया रुग्णांची तपासणी ९ मार्चरोजी करणार आहेत .
रुग्णांनी मणक्याचे विकार, स्लिप डिस्क, मानदुखी, कंबरदुखी, स्पॉंडीलायसिस आदी विकारांवर आणि दुखण्यांवर तपासणी, निदान आणि उपचार करून घ्यावे . मणक्याच्या दुखण्याकडे दुर्लक्ष न करता या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन लोकमान्य हॉस्पिटलने केले आहे . योग्य उपचार व तपासणीसाठी आजच नाव नोंदणी करा.
डॉ भाटिया गुरूवार (०९ मार्च २०२२ ) रोजी जळगावात आयकॉन हेल्थ केअर सर्व्हिसेस अँण्ड डायग्नोस्टिक सेंटर, महेश प्रगती मंडळ जवळ, रिंग रोड, महेश मार्ग येथे येत आहेत . ते सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत रुग्णांची तपासणी व उपचार करणार आहेत तपासणीला येतांना पूर्व नावनोंदणी आवश्यक असून
अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी रुग्णांनी +91 – 9673859185 | 8668794817 या क्रमांकांवर संपर्क साधावा , असे आवाहन करण्यात आले आहे .