• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोरा तालुक्यातील विद्यालयांना संगणक भेट

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 5, 2022
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

पाचोरा ( प्रतिनिधी ) – नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या आमदार निधीतून पाचोरा तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील विद्यालयांना संगणक संच भेट देण्यात आले.

विद्यार्थ्यांना अद्यावत शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याची आवश्यकता लक्षात घेऊन आमदार डॉ सुधीर तांबे यांनी संगणक उपलब्ध करून दिलेत. नवीन उर्दू हायस्कूल पाचोरा, माध्यमिक विद्यालय कृष्णापुरी पाचोरा, माध्यमिक विद्यालय खडकदेवळा बुद्रुक, नवजीवन प्राथमिक विद्यालय पाचोरा, श्रीमंत के एस पवार आश्रम शाळा वरसाडे तांडा, भाऊसाहेब पाटील माध्यमिक विद्यालय तारखेडे, डॉ जे .जे .जी .पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा, उर्दू माध्यमिक विद्यालय कुऱ्हाड खुर्द, जनता विद्यालय वाडी शेवाळे, वसंतराव नाईक प्राथमिक शाळा वडगाव आंबे, उर्दू हायस्कूल व जूनियर कॉलेज पाचोरा, कळसाबाई शंकर पवार माध्यमिक आश्रम शाळा वरसाडे तांडा इत्यादी विद्यालयांना संगणक संच देण्यात आले

यासाठी ॲड.अंबादास गोसावी. युवक काँग्रेसचे संजय मासाळ यांनी प्रयत्न केले. यावेळी माध्यमिक विद्यालय खडकदेवळाच्या मुख्याध्यापिका सोनवणे , गरुड सर, वाडी शेवाळे विद्यालयाचे मुख्याध्यापक सुर्यवंशी , उर्दू माध्यमिक विद्यालय कुर्‍हाडचे मुख्याध्यापक विवेकानंद पाटील, न्यू उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक पिंजारी तसेच वरसाडे तांडा आश्रम शाळाचे मुख्याध्यापक राठोड व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी संदीप पाटील , .प्रवीण पाटील, विनोद मुळे, संदीप मराठे , सुनील पाटील यांनी प्रयत्न केले.


 

 

Tags: #pachora #jalgaon #maharashtraa #bharat
Previous Post

शिरसोलीत नंदी पाणी पितोय ! ; चमत्काराची सर्वत्र चर्चा !

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon