• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

उत्तम नगर गावापासून जवळ दरोड्याचा प्रयत्न फसला : सहा जणावर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 5, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

चोपडा ( प्रतिनिधी ) – चोपडा तालुक्यातील उत्तम नगर गावापासून जवळ असलेल्या घाटात बंदूकीचा धाक दाखवून दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा चोपडा ग्रामीण पोलीसांनी पर्दाफाश करून दरोडा टाकण्याचा कट उधळून लावला आहे. याप्रकरणी सहा जणावर चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोपडा तालुक्यातील लासून ते सत्रासेन रोडवर असलेल्या उत्तम नगर गावापासून जवळ असलेल्या घाटात काही दरोडेखोर हातात बंदूक घेवून दबा ठेवून असल्याची गोपनिय माहिती नाशिक विभागाच्या पोलीसांना मिळाली. त्यानुसार शनिवार ४ जून रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास चोपडा ग्रामीण पोलीसांच्या मदतीने धडक कारवाई करत संशयित आरोपी रविंद्र वसंत खारगे (वय-२४), जिजाबा मल्हारी फाडके (वय-३९), चंदपाशा अजितज शेख (वय-३२), जशेश लक्ष्मा भुरूक (वय-२४) सर्व रा. रा. वडगाव बुद्रुक पुणे, सतनामसिंग महारसिंग जुनैजा रा. उमर्टी ता. वारला (मध्यप्रदेश) आणि शिलकर (पुर्ण नाव गाव माहित नाही) असे आढळून आले. त्यांच्याजवळ अग्निशस्त्र (पिस्तूल) बंदूक आढळून आले. यातील सतनामसिंग जुनौजा आणि शिकलकर हे दोन्ही पळून जाण्यात यशस्वी झाले. विशेष बाब म्हणजे यातील संशयित आरोपी याने पोलीसांना उद्देशून ‘तेरेमे दम है तो मेरेको पकडके दिखा’ असे सांगून पसार झाला. याप्रकरणी पोहेकॉ मनोज दुसाने यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग विसावे करीत आहे.


 

 

Tags: #chopda crime news #jalgaon #maharashtra #bharat #police
Previous Post

अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल

Next Post

अल्पवयीन मुलाला पळविले ; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वर्ध्यात 11 कवट्या आणि 54 हाडं सापडल्यामुळे खळबळ

अल्पवयीन मुलाला पळविले ; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon