• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

४५० कर्मचाऱ्यांचा नोकरीत समावेश ; अनुकंपाधारकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मानले आभार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 25, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
हातपंप वीजपंप देखभाल दुरुस्ती कर्मचाऱ्यांना ४६ वर्षांनी मिळाला न्याय

जळगाव (प्रतिनिधी) : अडीच वर्षात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाद्वारे जनतेसाठी व कर्मचाऱ्यांसाठी अनेक हिताचे निर्णय घेतले असून अनुकंपाधारक कर्मचारी यांना सुमारे ४५० कर्मचाऱ्यांना नोकरीत समाविष्ट केले आहे. पाणी पाजणे हे पुण्य कर्म असून त्यासाठी प्रत्येक अनुकंपाधारक कर्मचाऱ्यांनी, सतत प्रयत्नशील राहावे. जलजीवन मिशनमुळे पाणीपुरवठा विभागाला झळाळी आली आहे असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

पाळधी येथे रविवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अनुकंपा कृती समितीच्या वतीने जाहीर सत्कार व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. म. जी .प्रा. च्या इतिहासात अनुकंपा भरती प्रक्रिया पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यकाळात पुर्णत्वास आली. गेली २० वर्ष विविध आंदोलने, धरणे तसेच उपोषणाच्या माध्यमातून अनुकंपाधारक न्यायेच्या प्रतिक्षेत होता. अखेर मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यकाळात आतापर्यंत ४५० अनुकंपाधारकांना नोकरी मिळाल्याने या कुटुंबियांचे पुनर्वसन त्यांनी केले. त्याबद्दल राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या अनुकंपाधारकांनी त्यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.

दरम्यान, कार्यक्रमाच्या सुरुवातीला नेपाळमध्ये जळगाव जिल्ह्यातील वरणगाव, तळवेल व भुसावळ परिसरातील अपघातात मृत झालेल्या भाविकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने ‘हर घर जल, ‘हर घर नल’ या जल जीवन मिशन योजनेची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू असून राज्यातील जनतेपर्यंत पाणी पोहोचवीत असल्याचे आत्मिक समाधान मिळत असल्याने मला माझ्या खात्याचा अभिमान वाटतो. आतापर्यंत ४५० अनुकंपधारकांना नोकरी मिळाल्याने या कुटुंबियांचे प्रकारे पुनर्वसन झाले असून याशिवाय प्रत्यक्ष यादीतील उर्वरीत सुमारे १५० अनुकंपाधारकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनास निर्देश दिलेले असून त्या अनुषंगाने कार्यवाही देखील सुरू असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

प्रास्ताविक मुंबईचे सतीश सांगळे यांनी केले. सूत्रसंचालन ठाण्याचे रुपेश बंदरकर यांनी केले तर आभार अमरावतीचे किशोर लाहे यांनी मानले. या प्रसंगी माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, सचिन पवार, जेष्ठ पत्रकार दिपक झंवर, मुन्ना झंवर, राज्यातील कर्मचारी सतिश सांगळे, अविनाश गडगे, सुनील भेरे, विजय माळी, काशिफ कुरेशी, किशोर लाहे, अमोल बोरकर, पुष्पराजे पुरे, संदीप कोरडे, मंजुनाथ गवळी, मोंडेकर, भक्तराम फड, संतोष नागरे, प्रविण तेजारे, अमित जाधव, शाहीद मुल्ला, अजय यादव, महेश पाटील, सागर पाटील, विनुस शेख, यामिनी जोशी, स्वप्नील कुलकर्णी, निलेश कांडेकर, प्रशांत जोगी, नितेश भागवत आदींची प्रमुख उपस्थिती होती.


 

 

Previous Post

बोकडाने तेल सांडल्याचे कारण : दोन गटात हाणामारी होऊन दोघे जखमी

Next Post

बोरी धरण शंभरी पार, २७०० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बोरी धरण शंभरी पार, २७०० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

March 30, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

माहिती अधिकाराचा अर्ज केल्याच्या रागातून महिलेवर जीवघेणा हल्ला

March 30, 2026
ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार
1xbet russia

ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon