जळगाव ( प्रतिनिधी ) – पुण्याच्या लोकमान्य हॉस्पिटल यांची सुपर स्पेशालिटी फूट अँड अँकल , गुडघेदुखी ऑर्थोपेडिक ओ. पी. डी. आता जळगावमध्ये सुरु झाली आहे . सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. श्याम ठक्कर ९ जुलैला ( शनिवार ) जळगावात रुग्णांची तपासणी करणार आहेत
रुग्णांनी पाऊल आणि घोट्याचे दुखणे, पायांना मुंग्या येणे, डायबेटिक फूट, पाय बधिर होणे, पायाची विकृती, गुढघेदुखी, खुब्याचे दुखणे, टाचदुखी तसेच इतर सांध्यांच्या विकारांवर आणि दुखण्यांवर तपासणी, निदान आणि उपचार करून घ्यावे. पाय आणि घोट्याच्या तक्रारीसाठी खास तपासणी डिजिटल मशिनद्वारे केली जाणार आहे
हाडांच्या आणि सांध्यांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष न करता या संधीचा लाभ घ्या . योग्य उपचार व तपासणीसाठी लगेच नाव नोंदणी करा.. पूर्व नावनोंदणी व अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी + 9673859185 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन लोकमान्य हॉस्पिटलकडून करण्यात आले आहे .
अस्थिरोग तज्ञ डॉ. श्याम ठक्कर हे अरुश्री हॉस्पिटल, महेश प्रगती मंडळ जवळ, रिंग रोड, महेश मार्ग, जळगाव येथे सकाळी १०:० ते दुपारी १:वाजेपर्यंत उपचार व तपासणी करणार आहेत.