• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

क्षणिक सुखापेक्षा अनंतात मिळणाऱ्या सुखासाठी प्रयत्न करा – परमपूज्य सुमतिमुनिजी महाराज साहेब

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 4, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
क्षणिक सुखापेक्षा अनंतात मिळणाऱ्या सुखासाठी प्रयत्न करा – परमपूज्य सुमतिमुनिजी महाराज साहेब

प्रत्येक जीव सुखाची आकांक्षा ठेवतो तर दु:ख ही त्यासर्वांसाठी प्रतिकूल वाटतात. परंतु सुख काय आहे. ते दोन प्रकारचे आहे क्षणिक आणि अनंत. यात क्षणिक सुखाचा संसारिक जीवनात सुखी असल्याचा आभास होतो ते सुख नाही यात सुखाचा अंत किंवा सुखी असलेल्यांचा अंत निश्चित आहे. मात्र अनंत सुख हे शाश्वत आहे. ते प्राप्तीचा प्रत्येकाचा उद्देश असावा, असे शासनदीपक परमपुज्य श्री सुमतिमुनिजी महाराज साहेब यांनी धर्मसभेमध्ये संबोधित केले.

सुखासाठी दु:ख सहन करावे लागते. संघर्षाशिवाय यश प्राप्त होत नाही. ‘प्रत्येकाला सुख हवे असते, दुःख कोणालाच नको असते, पण पावसाशिवाय इंद्रधनुष्य होऊ शकत नाही.’ या उक्ती प्रमाणे सुख दुःखाची अनुभूती घ्यावी. ९९ सोन्याची दागिने असताना १०० होण्यासाठी एक कमी आहे यासाठी आपण दुखी होतो. शेजाऱ्याच्याकडे जास्त आहे. त्याचे आपल्याला दु:ख आहे.  ९९ च्या फेऱ्यातून निघाले तर ८४ योनीचे फेरे आपले वाचतील हे लक्षात ठेवले पाहिजे.  ‘जे प्राप्त आहे तेच पर्याप्त आहे.’ असे मनोमन समजले पाहिजे. जीवनभर आपली मुट्ठी भरण्यासाठी प्रयत्न केले जातात परंतू सर्वांना खाली मुट्ठी सोबत जायचे आहे. अनंत काळाच्या सुखासाठी आत्म पुरुषार्थ करा, यातूनच सुखाची प्राप्ति होते. कारण सुख मनाची आंतरिक अवस्था असते.

अनंत उपकारी तीर्थंकर भगवंतांच्या उपदेशांना समजून क्रोध, लोभ, मान आणि माया या विकारांपासून मुक्त झाले पाहिजे. यातूनच आत्मोद्धाराचा मार्ग सापडतो. या चारही बाबींवर विजय मिळविण्यासाठी शारिरीक शक्ती पेक्षा आत्मशक्ती आवश्यक आहे. यावर चिंतन जरुरी आहे. क्रोधापासून अशांतता, मान पासून अहंकार, माया पासून चंचलता आणि लोभापासून आपण आपल्याला विसरत जातो. लहान-लहान पापांपासून वाचले तर त्याचे मोठे सकारात्मक परिणाम होतात. असे आरंभी परमपूज्य ऋजुप्रज्ञमुनिजी म. सा. यांनी सांगितले.

Tags: #jalgaon jain erigetion sistims limited #maharashtra #bharat
Previous Post

‘अनुभूती बालनिकेतन’द्वारे संस्कारशील समाज घडविण्याची प्रेरणा – सेवादास दलिचंद ओसवाल 

Next Post

शिंपी समाज संस्थेतर्फे सुश्राव्य भजनांचा भक्तिमय कार्यक्रम उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शिंपी समाज संस्थेतर्फे सुश्राव्य भजनांचा भक्तिमय कार्यक्रम उत्साहात

शिंपी समाज संस्थेतर्फे सुश्राव्य भजनांचा भक्तिमय कार्यक्रम उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डीपीडीसीतून जळगाव जिल्हा 100% अंगणवाडी इमारती देणारा पहिला जिल्हा ठरणार – पालकमंत्र्यांचा विश्वास
1xbet russia

डीपीडीसीतून जळगाव जिल्हा 100% अंगणवाडी इमारती देणारा पहिला जिल्हा ठरणार – पालकमंत्र्यांचा विश्वास

March 20, 2026
आ.किशोर पाटील यांच्या संकल्पनेतून ‘नर्मदा इंटरनॅशनल स्कूल’चा रविवारी शुभारंभ
1xbet russia

आ.किशोर पाटील यांच्या संकल्पनेतून ‘नर्मदा इंटरनॅशनल स्कूल’चा रविवारी शुभारंभ

March 20, 2026
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त
1xbet russia

नगरसेवकाच्या घरात चोरट्यांचा हैदोस, लाखोंचा ऐवज लंपास

March 20, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट
जैन कंपनी

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डीपीडीसीतून जळगाव जिल्हा 100% अंगणवाडी इमारती देणारा पहिला जिल्हा ठरणार – पालकमंत्र्यांचा विश्वास

डीपीडीसीतून जळगाव जिल्हा 100% अंगणवाडी इमारती देणारा पहिला जिल्हा ठरणार – पालकमंत्र्यांचा विश्वास

March 20, 2026
आ.किशोर पाटील यांच्या संकल्पनेतून ‘नर्मदा इंटरनॅशनल स्कूल’चा रविवारी शुभारंभ

आ.किशोर पाटील यांच्या संकल्पनेतून ‘नर्मदा इंटरनॅशनल स्कूल’चा रविवारी शुभारंभ

March 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!