• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तत्कालीन वित्त अधिकारी विवेक काटदरे यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल करावा – देवेंद्र मराठे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 4, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – बऱ्याच दिवसांपासून कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यामधील भोंगळ कारभाराविषयी जळगाव जिल्हा एनएसयुआयच्यावतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी आवाज उठविला.

तसेच विद्यापीठांमधील मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या आर्थिक गैरव्यवहार याविषयी देखील एनएसयुआय आक्रमक भूमिका घेतलेली होती राज्यपाल मुख्यमंत्री महोदय तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्याकडे देखील मोठ्या प्रमाणात तक्रारी एनएसयूआयच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या होत्या. त्या अनुषंगानेच केलेल्या पाठपुराव्याला यश आले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही व त्या अनुषंगानेच कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यामधील भ्रष्टाचारी वित्त अधिकारी विवेक काटदरे यांची गच्छंती होऊन त्या जागी प्रभारी अधिकारी म्हणून सोमनाथ गोहिल हे नियुक्त करण्यात आले.

परंतु जळगाव जिल्हा एनएसयूआयच्यावतीने आमची मागणी आहे की, आर्थिक गैरव्यवहार हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे, त्या अनुषंगाने तत्कालीन वित्त अधिकारी विवेक काटदरे यांच्या वरती आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल करावा व त्यांना चौकशीसाठी बोलावले तर नक्कीच चौकशीदरम्यान या झालेल्या आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचारामध्ये अजून मोठमोठे विद्यापीठांमधील नावे बाहेर येतील.
तसेच तत्कालीन वित्त अधिकारी यांच्याकडून मागील केलेल्या सर्व भ्रष्टाचाराची वसुली करूनच त्यांना सोडण्यात यावे अन्यथा जळगाव जिल्हा एनएसयूआयच्यावतीने तत्कालीन वित्त अधिकारीसह त्यांना पाठीशी घालणारे कुलगुरू डॉक्टर पी.पी. पाटील यांच्यावरती आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल करण्यात येईल.


 

 

Previous Post

राज्यातील रक्ताची टंचाई दूर करण्यासाठी जनतेने स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनच्या राजपत्रातील अधिसूचनेला ‘आयएमए’चा विरोध

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनच्या राजपत्रातील अधिसूचनेला ‘आयएमए’चा विरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon