• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

यावल शहरामधील विविध प्रभागात डेंग्युने थैमान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 4, 2020
in जळगाव
0

प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करावी : मनसेचे निवेदन

यावल (प्रतिनिधी) – येथील नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातील शहरामधील विविध प्रभागात डेंग्युने थैमान घातले असुन, वेगाने वाढणाऱ्या या मानवी जिवनाला अत्यंत धोकादायक अशा डेंग्युच्या आजाराने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोणातुन गांर्भीयांने विचार करून नगर परिषद प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुख्याधिकारी यांना देण्यात आलेल्या लिखित निवेदनाव्दारे केली आहे .

या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की यावल शहरात डेंग्यु या आजाराने थैमान घातले असुन शहरातील अनेक भागात डेंग्युचे रुग्ण आढळले आहेत. डेंग्यु आजाराच्या या वाढत्या रूग्णसंख्येने नागरीक आपल्या कुटंबाच्या आरोग्याला घेवुन चिंतेत व भयभीत झाले आहे. नगर परिषद प्रशासनाचे या विषयाकडे पुर्णपणे दृर्लक्ष होत असल्याने शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शहरातील अनेक विस्तारीत भागात गटारी नसल्याने नागरीकांनी घाणीचे पाणी थांबवण्या करीता सोच खड्डे तयार केले असुन त्यात साचणारे घाणीचे सांडपाण्यामुळे तसेच शहरातील अनेक भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहेत. ज्या प्रभागात गटारी बांधलेल्या आहेत त्या ठीकाणच्या गटारी स्वच्छ करण्यात येत नसल्याने गटारी या दुर्गंधीच्या पाण्याने तुबंलेल्या आहे. नागरीकांच्या वारंवार तक्रारी नंतर देखील नगर परिषद प्रशासन या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसुन येत आहे. यावल शहरातीत अनेक मुलांना डेंग्यु या घातक आजाराची लागण झाली असून त्यांनी खाजगी रुग्णालयात आपले उपचार करून घेतले आहे किंवा करीत आहे. डेंग्यु या आजारापासुन नागरीकांना सुरक्षा प्रदान करण्याकरीता ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने गप्पी मासे सोडण्याचे आदेश देण्यात यावे. ज्या प्रभागात डेंग्युचा रुग्ण आढळुन आल्यास त्या रूग्णाच्या उपचाराचा संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी मनसे स्टाईलने प्रभाग नगरसेवकाकडुन वसुल करणार असल्याचा ईशाराही दिला आहे. या विषयाची नोंद गांर्भीयाने यावल नगर परिषदच्या सन्मानिय नगरसेवकांनी घ्यावी अथवा नगर परिषद प्रशासनाने काळजी पुर्वक तात्काळ शहरात धुर फवारणी करावी व नागरीकांना डेंग्युच्या आजारापासुन सुरक्षा प्रदान करावी तसे न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही नागरीकांच्या आरोग्य हिता आंदोलनाचा मार्ग पत्कारणार असल्याचे मनसेचे शहराध्यक्ष चेतन अढळकर, सोहन धांडे, आबीद कच्छी, नितिन डांबरे, किशोर नन्नवरे, ईस्माइल खान, शाम पवार, अक्षय भोईटे यांनी मख्यधिकारी बबन तडवी यांना दिलेल्या निवेदनाव्दारे ईशारा दिला आहे.


 

 

Previous Post

जल व्यवस्थापन समितीत गौण खनिजाचा मुद्दा गाजला

Next Post

जुन्या अट्रावल मार्गावरील एका मळयात बिबट्या दिसला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जुन्या अट्रावल मार्गावरील एका मळयात बिबट्या दिसला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon