• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कामावरून काढल्याच्या संशयावरून एकाला मारहाण ; संशयित आरोपीस पोलीस कोठडी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 31, 2020
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – कामावरून काढल्याच्या संशयावरून दोघांनी सरकारी कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना गुरूवारी शहरातील गुरांचा बाजार येथे सायंकाळी घडली. दाखल गुन्ह्यातील एकाला अटक आली असून न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

अधिक माहिती अशी की, एमआयडीसी परिसरातील भारत पेट्रालियम कॉर्पोरेशन लिमीटेडच्या एलपीजी बॉटलींग प्लान्टमध्ये प्लॉन्ट इन्चार्ज म्हणून मनोज सिताराम वर्मा (वय-४३, रा. गिरनार अपार्टमेंट, लक्ष्मी नगर) गेल्या तीन वर्षांपासून काम करतात. एलपीजी प्लॉन्टमध्ये ठेकेदाराच्या माध्यमातून मजूरांची भरती केली जाते. त्यात राहुल सुभाष सपकाळे (कोळी) रा. मेस्कोमाता नगर हा दोन वर्षांपूर्वी मजूरी काम करत होता. तेव्हा ठेकेदाराने त्याला कामावरून काढून टाकले होते. मनोज वर्मा यांच्यामुळे काढले असा आरोपी राहुल सपकाळे यांनी केला होता. तुझ्यामुळे मला काढले आहे. तुला मी सोडणार नाही असे बोलून निघून गेला होता. दरम्यान २९ ऑक्टोंबर २०२० रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास मनोज वर्मा हे कामावरून चारचाकी (क्रमांक एमपी ०४ सीएफ ८१२३) ने घरी जात असतांना ढोर बाजार जवळ राहुल सपकाळे आणि त्याच्या एक अनोळखी मित्र दुचाकीवर आले. त्यांनी काहीही न सांगता वर्मा यांनी लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यात ते जखमी झाले, आणि वर्मा यांच्या खिश्यातील २५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल बळजबरी हिसकावून घेतला. मनोज वर्मा यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, मुकेश पाटील, हेमंत कळस्कर, चंद्रकांत पाटील यांनी संशयित आरोपी राहुल सपकाळे याला शनिपेठ परिसरातून अटक करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ विजय पाटील, संदीप धनगर करीत आहे. आज संशयित आरोपीला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.


 

 

Previous Post

वेरूळी खुर्द येथील पत्नीचा खून केल्याप्रकरणी पतीला जन्मठेप

Next Post

पाकिस्तानचा झेंडा जाळून भाजयुमोतर्फे टॉवर चौकात आंदोलन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पाकिस्तानचा झेंडा जाळून भाजयुमोतर्फे टॉवर चौकात आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ विभागात येथे मानसिक आरोग्य शिबिर संपन्न
1xbet russia

भुसावळ विभागात येथे मानसिक आरोग्य शिबिर संपन्न

February 21, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

हाताचा चावा घेऊन १ लाखांचे मंगळसूत्र हिसकावले, दोघांवर गुन्हे दाखल

February 21, 2026
महामार्गांवर प्रवाशांना लुटणाऱ्या तिघांना अटक ; दुचाकीसह मुद्देमाल जप्त
Uncategorized

महामार्गांवर प्रवाशांना लुटणाऱ्या तिघांना अटक ; दुचाकीसह मुद्देमाल जप्त

February 21, 2026
अवघ्या १२ तासांत २ वाईन शॉप फोडणारा सराईत चोरटा गजाआड
1xbet russia

अवघ्या १२ तासांत २ वाईन शॉप फोडणारा सराईत चोरटा गजाआड

February 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ विभागात येथे मानसिक आरोग्य शिबिर संपन्न

भुसावळ विभागात येथे मानसिक आरोग्य शिबिर संपन्न

February 21, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

हाताचा चावा घेऊन १ लाखांचे मंगळसूत्र हिसकावले, दोघांवर गुन्हे दाखल

February 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon