• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवनपट अवतरणार रुपेरी पडद्यावर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 31, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – एक थोर स्वातंत्र्यसेनानी, प्रखर व तेजोमय राष्ट्रभक्त आणि तडफदार व परखड असे व्यक्तिमत्व असणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवन संघर्षावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेता महेश वामन मांजरेकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. सावरकरांच्या १३८ व्या जयंतीनिमित्त या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. दिग्दर्शनाबरोबरच महेश मांजरेकर ऋषि विरमणी यांच्यासह या चित्रपटाच्या कथेचे लेखनदेखील करणार आहेत.

चित्रपट निर्माते संदीप सिंह आणि अमित वाधवानी हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. तर चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी हितेश मोदक आणि श्रेयस पुराणिक यांच्या खांद्यावर आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटाचे चित्रीकरण लंडन, अंदमानसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी केले जाणार आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर सावरकर प्रेमी अत्यंत आनंदी झाले आहेत. सोशल मिडियावर याबाबत मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

याआधी संदीप सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकची निर्मिती केली होती. ‘सावरकरांचे जीवन हे खूप संघर्षमय आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व नेहमीच मला प्रोत्साहित करते. या देशाच्या तरुणांना सावरकरांचे विचार प्रेरणा देणारे आहेत. या चित्रपटाचा भाग होण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो’ अशी प्रतिक्रिया निर्माते अमित वाधवानी यांनी दिली.

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता असणारे लोकप्रिय महेश मांजरेकर यांनी आपल्या विविधरंगी गुणांनी प्रेक्षकांचा मोठा वर्ग आपल्या बाजूने वळविला आहे. एक अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून महेश मांजरेकर नेहमीच सुपर से उपर राहिले आहेत. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत महेश यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

या चित्रपटाविषयी बोलताना, महेश मांजरेकर यांनी सांगितले की, चित्रपटाचे दिग्दर्शन करणे नक्कीच एक मोठं आव्हान असेल आणि मी ते स्वीकारण्यास तयार आहे. तसेच ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवन संघर्ष नेहमीच मला प्रभावित करत आला आहे. माझे असे स्पष्ट मत आहे कि, सावरकरांना देशाच्या इतिहासात जे स्थान मिळायला हवे होत ते मिळाले नाही. या चित्रपटाच्या माध्यमातून सावरकरांनी या देशासाठी दिलेले योगदान मांडण्याचा हा माझा छोटा प्रयत्न आहे’.


 

 

Previous Post

RBI रेपो दर आहे तसाच ठेवू शकतो – तज्ञांचा अंदाज

Next Post

दिलासा : जळगाव जिल्ह्यात सक्रीय रुग्ण संख्या निम्म्यावर पोहचली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दिलासा : जळगाव जिल्ह्यात सक्रीय रुग्ण संख्या निम्म्यावर पोहचली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon