• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बिग बॉसचा आगामी सीजन असणार कपल स्पेशल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 31, 2021
in भारत, महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – बिग बॉस या कार्यक्रमाला प्रेक्षकांची चांगलीच लोकप्रियता आहे. या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलून घेतले आहेत. मात्र यंदाचा आगामी सिझन हा इतर सिझनपेक्षा खूपच वेगळा आणि हटके असणार आहे. यंदाच्या सिझनमध्ये म्हणे केवळ कपल असणार आहेत. या कार्यक्रमाच्या १४ व्या सिझनमध्ये अभिनव शुक्ला आणि रुबीना दिलैक तर अली गोनी आणि जस्मिन भसीन असे दोन कपल आपल्याला पाहायला मिळाले होते. सामान्य लोकांनाच नव्हे तर सलमानला देखील ही गोष्ट आवडली होती. त्यामुळे सलमानने या कपल स्पेशलसाठी होकार दिला असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.

बिग बॉस या कार्यक्रमाचा आगामी सिझन ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे. या कार्यक्रमात कोणकोण कपल सहभाग घेऊ शकतात याचा तूर्तास तरी कार्यक्रमाच्या टीमकडून शोध सुरु आहे. इंडस्ट्रीतील नवविवाहित कपलसोबत सध्या चर्चा सुरू असल्याचे म्हटले जात आहे. तसेच याशिवाय ब्रेकअप झालेले कपल देखील या कार्यक्रमात दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.

हा शो सर्वात विवादास्पद शो असला तरीही नेहमीच प्रेक्षकांच्या लोकप्रियतेचा भाग राहिला आहे. आता या येत्या सिजनमध्ये प्रेक्षकांना काय आणि किती पाहायला मिळेल याचा अंदाज कुणीच लावू शकत नाही. या शोबाबत अनेक विविध चर्चा रंगल्या आहेत. मात्र यातील मुख्य चर्चा शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या नावांची आहे.

इंडिया डॉट कॉमच्या वृत्तानुसार, अनुषा दांडेकर, तारक मेहता..मधील दयाबेन अर्थात ​​दिशा वाखानी, कसौटी जिंदगी की २ फेम पार्थ या कलाकारांना शोच्या निर्मात्यांनी संपर्क साधला आहे. तर नागीन ५ फेम सुरभी चंदना, कृष्णा अभिषेक, ये रिश्ता क्या कहलाता है फेम मोहसीन खान, नागीन ४ फेम निया शर्मा यांच्या नावांबाबत मोठी चर्चा आहे.

या अहवालात पुढे असे नमूद केले आहे की, बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती जिचा सध्या दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाशी खोल संबंध आहे, ती देखील या शोमध्ये दिसणार आहे. दरम्यान, बिग बॉस १४ मधील गाजलेला स्पर्धक राहुल वैद्य याची गर्लफ्रेंड दिशा परमार देखील बिग बॉस १५ च्या घरात दिसू शकते.

तर स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांनाही निर्मात्यांनी संपर्क साधला आहे आणि या जोडप्याने त्यात रस दर्शविला आहे.


 

 

Previous Post

जळगाव जिल्ह्यात राबविले जाणार ऑपरेशन मुस्कान-१० शोध मोहीम

Next Post

पुण्यातील पहिल्या ‘ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन’ सेंटरचे उदघाटन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पुण्यातील पहिल्या 'ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन' सेंटरचे उदघाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon