• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दिशाच्या मृत्यूमुळं सुशांत चिंतीत असल्याचंही त्याच्या फॅमिली लॉयरनं सांगितलं

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 30, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती विरोधात नुकतीच 7 पानांची FIR दिली आहे. यात असाही उल्लेख आहे की, सुशांतला अशी भीती होती रिया त्याला त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियान हिच्या आत्महत्येच्या केसमध्ये अडकवेल. सुशांतनं सुसाईडच्याआधी अनेकदा गुगल चेक केल्याचंही बोललं जात आहे. दिशाच्या मृत्यूमुळं सुशांत चिंतीत असल्याचंही त्याच्या फॅमिली लॉयरनं सांगितलं आहे.

रिया चक्रवर्ती विरोधात केस दाखल झाल्यानंतर सुशांतच्या वडिलांचे वकिल विकास सिंह यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. विकास यांनी सांगितलं आहे की, सुशांतची एक्स मॅनेजर दिशाच्या मृत्यूनंतर सुशांतच्या मेंटल हेल्थवर खूपच परिणाम झाला होता. सुशांतला भीती होती की, त्याला या प्रकरणात फसवलं जाईल. तो सतत गुगल चेक करत असल्याचंही समोर आलं आहे.

विकास यांनी सांगितलं की, रिया गेली आणि त्याच रात्री दिशा सालियान हिचं निधन झालं. यानंतर बातम्यांमध्ये सुशांतच्या एक्स मॅनेजरची आत्महत्या अशा हेडलाईन्स दिसत होत्या. यामुळं सुशांत अधिक घाबरला होता. या केसमध्ये त्याला अडकवलं जाऊ नये अशी त्याला भीती होती. यामुळं तो वारंवार गुगल चेक करत होता. एवढंच नाही तर रियानं सुशांतचा नंबर ब्लॉक केल्यानं तो जास्तच निराश होता. विकास सिंह म्हणाले, सुशांतची मानसिक स्थिती पाहता रियानं त्याला सोडून जायला हवं होतं का ? रियानं नबंर ब्लॉक केला म्हणून तो आणखीच वैतागला होता असंही ते म्हणाले आहेत.


 

 

Previous Post

तरूणाचा कांताईबंधाऱ्यात पाय घसरल्याने पाण्यात बुडून मृत्यू

Next Post

अमेरिकेमधील हॉस्पीटलच्या बाहेरच भारतीय नर्सची हत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अमेरिकेमधील हॉस्पीटलच्या बाहेरच भारतीय नर्सची हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश
1xbet russia

पैसे दुप्पट करण्याचे आमिष :  अमळनेरच्या व्यापाऱ्याला ११ लाखांचा गंडा

March 2, 2026
रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!
1xbet russia

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

March 2, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात

March 2, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाच्या खर्चात महावितरणमुळे

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश

पैसे दुप्पट करण्याचे आमिष :  अमळनेरच्या व्यापाऱ्याला ११ लाखांचा गंडा

March 2, 2026
रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon