• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिवकॉलनी उड्डाणपुलाजवळ भरधाव रिक्षाची दुचाकीला धडक; विद्यार्थी जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 30, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – महाविद्यालयातून दुचाकीने जळगावात घरी परतणाऱ्या तरूणाला भरधाव रिक्षाने जोरदार धडक दिल्याची घटना गुरूवारी सायंकाळी शिवकॉलनी उड्डाणपुलाजवळ घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात रिक्षाचालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील वैभव पोपट महाजन (वय-२१ रा. लोहारा ता. पाचोरा) हा धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील त्रिमुर्ती कॉलेज महाविद्यालयात फार्मसीच्या द्वितीय वर्षाला आहे. २९ रोजी वैभव महाविद्यालयात काम आटोपून दुचाकीने (क्र.एम.एच.19 सी.टी.८८४२) सायंकाळी जळगाव शहराकडे येत असतांना त्याच्या दुचाकीस राष्ट्रीय महामार्गावर शिवकॉलनी उड्डाणपूलाजवळ दुचाकीस समोरुन येणार्‍या तीन चाकी रिक्षाने ( क्र.एम.एच. १९ व्ही. ९३७६) ने धडक दिली. यात वैभवच्या उजव्या पायाला दुखापत झाली. तर त्याच्या दुचाकीचे पुढच्या बाजूचा साईडचा ग्लास व उजव्या बाजूचा साईटचा पॅनल व बे्रक याप्रकारे नुकसान झाले. दुचाकीच्या नुकसानाबाबत भरपाई मागितली असता, रिक्षाचालकाने भरपाई देण्यास नकार दिला. यानंतर वैभव महाजन याने संबंधित रिक्षाचालकाविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार कल्याण कासार करीत आहेत.


 

 

Previous Post

हडपसर येथील बलात्कार प्रकरणी चौघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

Next Post

जळगावातील नाथवाडा येथे दोन तरूणांवर चाकू हल्ला; तीन जणांवर गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावातील नाथवाडा येथे दोन तरूणांवर चाकू हल्ला; तीन जणांवर गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

मद्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालकाची ट्रकखाली झोकून देऊन आत्महत्या

April 6, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

‘भावाला मेसेज का करतो?’ या कारणावरून तरुणावर चॉपरने हल्ला

April 6, 2026
शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकर मका भस्मसात
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकर मका भस्मसात

April 6, 2026
जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न
1xbet russia

जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न

April 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

मद्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालकाची ट्रकखाली झोकून देऊन आत्महत्या

April 6, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

‘भावाला मेसेज का करतो?’ या कारणावरून तरुणावर चॉपरने हल्ला

April 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon