• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिंगाडीच्या पुनर्वसनासाठी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे उपोषण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 30, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – रावेर तालुक्यातील शिंगाडी येथील पुनर्वसनासाठी . कार्यकारी अभियंता , सरदार सरोवर – 1 ( विभाग ) हे मूल्यांकन अहवाल सादर करण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे विलंब होत आहे गट नंबर 222 / 1 समाविष्ट असुन तेथे शेतकऱ्यांनी बेकायदेशीर प्लॉट पाडल्याने त्या नोंदी रद्द करण्यात याव्या व शासनाची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी . या मागण्यांसाठी शिंगाडीचे ग्रामस्थ 30 मेपासुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत .
शिंगाडी गावाचे पुनर्वसनाला सन 2007 साली तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली , पुनर्वसनासाठी 8 गट नंबर संपादित करण्यात आले त्यापैकी गट नंबर 222/1 सुद्धा समाविष्ट आहे . संबंधित शेतकरी यांनी शासनाची ना हरकत नसतांना तिथे प्लॉट पाडुन खरेदीखत केलेले आहे बिनशेती नसलेली शेतीचे उतारे शिंगाडी ग्रामपंचायत येथील ग्रामसेवक यांनी नमुना नंबर 8 कशाच्या आधारावर लावलेत याची चौकशी होणे गरजेचे आहे . महसुल कायद्याप्रमाणे तुकडा बंदी असतांना तलाठी सर्कल यांनी कुणाच्या आदेशाने या शेतीची नोंद केली ? फैजपूर येथील तत्कालीन प्रांताधिकारी अंतुर्लीकर यांनी संबंधित सहाय्यक निबंधक यांना या गट नंबरवर खरेदी विक्री करू नये असे पत्र दिले असतांनासुध्दा या खरेदी विक्री कशी करणेत आली ? या प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे .
कार्यकारी अभियंता सरदार सरोवर विभाग 1 यांना फैजपूर प्रांत कार्यालयातुन 4 वेळा स्मरणपत्र देऊन देखील त्यांनी मूल्यांकन अहवाल सादर केलेला नाही . मूल्यांकन अहवालाअभावी निवाडा घोषित होऊ शकणार नाही अनेकदा गावकरी मंडळी व महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना भेटून सुद्धा काही उत्तर त्यांनी दिले नाही न्याय न मिळाल्यास समस्त गावकरी तापी नदीच्या पात्रात जलसमाधी घेईल असा ईशारा देखील आंदोलनकर्त्यांनी दिला आहे .
आंदोलनास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ( आठवले गट ) उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे , भुसावळच्या नगरसेविका लक्ष्मी मकासरे , छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे , विर सावरकर रिक्षा युनियनचे अध्यक्ष दिलिप सपकाळे यांनी भेट देऊन त्यांच्या संघटनांच्या वतीने पाठिंबा दिला . आंदोलनात मुकुंद सपकाळे यांच्या नेतृत्वात अनिल बगाडे , अमृत पाटिल , उमेश गाढे , संदीप कोजगे , फुलसिंग कोजगे , आनंदा कोजगे , विजय बगाडे , रमेश पाटिल , विश्वनाथ पाटिल , साहेबराव पाटिल , यादव पाटिल , संतोष बगाडे , प्रभाकर बगाडे , भागवत बगाडे , हिरामण कोजगे , सुमनबाई बगाडे , पुताबाई कोजगे , लिलाबाई कोजगे , गोविंदा कोजगे , प्रविण कोजगे , आशाबाई कोजगे आदि ग्रामस्थ सहभागी झाले.


 

 

Tags: #jalgaon #maharastra #bharat
Previous Post

ग. स. सोसायटीच्या स्वीकृत संचालकपदी महापौर जयश्री महाजन

Next Post

फॅशन शो मध्ये आदिती गुरचल प्रथम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

फॅशन शो मध्ये आदिती गुरचल प्रथम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!
Uncategorized

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

February 11, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
1xbet russia

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

February 11, 2026
गांजा पिण्याचा जाब विचारल्याने प्रौढाचा चौघांनी केला खून
1xbet russia

पोलीस भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

February 11, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon