• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दक्षिण रेल्वे विभागातंर्गत नोकरीची सुवर्णसंधी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 30, 2021
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – सध्या लॉकडाऊनमुळे सगळीकडेच नोकऱ्यांवर संक्रांत आली आहे. त्यामुळे लाखो तरुण नव्या नोकरीच्या आणि संधीच्या शोधात आहेत. अशा परिस्थितीत 10 वी पास तरुणांसाठी रेल्वेत सरकारी नोकरीची संधी चालून आली आहे. भारतीय रेल्वेने दक्षिण रेल्वे विभागातंर्गत अपरेंटिसच्या 3378 पदासाठी अर्ज मागवले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर sr.indianrailways.gov.in जाऊन अर्ज करता येईल. अर्ज करण्याची प्रक्रिया 1 जूनपासून सुरु होणार असून 30 जून अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.

या पदासाठी उमेदवार हा 10 वी पास आणि आयटीआय प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. तसेच उमेदवारांसाठी वयोमर्यादा 15 ते 24 वयोगट ठेवला आहे. अर्ज भरण्यासाठी 100 रुपये शुल्क ठेवला आहे. एससी, एसटी, पीडब्ल्यूबीडी, महिला उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या पदासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होताच उमेदवार थेट https://sr.indianrailways.gov.in/view_section.jsp?lang=0&id=0,4,16 या लिंकवर क्लिक करून अर्ज करता येईल. जाहिरातीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी https://sr.indianrailways.gov.in/view_section.jsp?fontcolor=black&backgroundColor=LIGHTSTE या लिंक वर क्लिक करा. या भरतीअंतर्गत 3 हजार 378 जागा भरल्या जाणार आहेत. ज्यात 936 कॅरिज वर्क्स, 756 रिक्त गोल्डनरॉक वर्कशॉप आणि 1686 सिग्नल तसेच टेलिकॉम वर्कशॉप पदासाठी अर्ज करू शकतात.


 

 

Previous Post

ब्रिटनचे पंतप्रधान बेारिस जॉन्सन यांनी ‘तिसरा’ विवाह केला

Next Post

खासगी शाळांना वेबसाइटवर ‘बॅलन्सशीट’ अपलोड करण्याचे हायकोर्टचे आदेश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

खासगी शाळांना वेबसाइटवर 'बॅलन्सशीट' अपलोड करण्याचे हायकोर्टचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाच्या खर्चात महावितरणमुळे

March 2, 2026
पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा

छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाच्या खर्चात महावितरणमुळे

March 2, 2026
पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon