• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ब्रिटनचे पंतप्रधान बेारिस जॉन्सन यांनी ‘तिसरा’ विवाह केला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 30, 2021
in भारत, विश्व
0

लंडन (वृत्तसंस्था) – पुढील वर्षी विवाहबंधनात अडकणार असल्याची बातमी आल्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान बेारिस जॉन्सन यांच्याबाबत मोठी बातमी आली आहे. जॉन्सन यांनी आपली वागदत्त वधू कॅरी सायमंड्स सोबत एका गुप्त सोहळ्यात विवाह केला आहे. या विवाहासाठी दोन्हीकडील कुटुंबिय आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते.

मीडिया रिपोर्टनुसार, जॉन्सन आणि सायमंड्सने अतिशय गोपनीय सोहळ्यात विवाह केला आहे. यापूर्वी ते 30 जुलै 2022 ला विवाह करणार असल्याची चर्चा होती आणि यासाठी 56 वर्षीय पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि त्यांची 33 वर्षीय वागदत्त वधु कॅरी सायमंड्स यांनी आपले कुटुंबिय आणि मित्रांना विवाहाचे निमंत्रण सुद्धा पाठवले होते. मात्र, कार्डमध्ये विवाहाचे स्थळ नमूद करण्यात आले नव्हते.

2019 मध्ये जॉन्सन पंतप्रधान झाल्यानंतर जॉन्सन आणि सायमंड्स डाऊनिंग स्ट्रीटमध्ये सोबत राहत आहेत. मागील वर्षी त्यांना एक मुलगा सुद्धा झाला आहे. मुलाचे नाव विल्फ्रेड लॉरी निकोलस जॉन्सन आहे. यापूर्वी जॉन्सन यांचा विवाह मरीना व्हीलर सोबत झाला होता. या दोघांची 4 मुले आहेत. विवाहाच्या 25 वर्षानंतर सप्टेंबर 2018 मध्ये त्यांनी घोषणा केली होती की ते वेगळे झाले आहेत. व्हीलर यांच्या अगोदर जॉन्सन यांनी एलेग्रा मोस्टिन-ओवेन सोबत विवाह केला होता. सायमंड्स त्यांची तिसरी पत्नी आहे.


 

 

Previous Post

मराठा आरक्षणासाठीही घटनादुरुस्ती का केली जाऊ शकत नाही? – अशोक चव्हाण

Next Post

दक्षिण रेल्वे विभागातंर्गत नोकरीची सुवर्णसंधी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दक्षिण रेल्वे विभागातंर्गत नोकरीची सुवर्णसंधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!
1xbet russia

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

March 2, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात

March 2, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाच्या खर्चात महावितरणमुळे

March 2, 2026
पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

March 2, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon