• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अवघ्या बारा तासात ग्रामीण पोलिसांनी अपहरण करणारी व्यक्ती व मुलीस घेतले ताब्यात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 3, 2021
in क्राईम, जळगाव
0

चाळीसगाव (प्रतिनिधी) – एका दीड वर्षांच्या मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना घडली होती, अवघ्या बारा तासात ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून अपहरण करणारी व्यक्ती व मुलीस ताब्यात घेतले आहे. त्यामुळे ग्रामीण पोलीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

एका दीड वर्षांच्या अल्पवयीन मुलीस अपहरण केल्याची घटना २ फेब्रुवारी रोजी घडली. याबाबत रात्री २२:०० वाजता संशयित व्यक्तीविरूध्द ग्रामीण पोलीस ठाण्यात भादवि कलम ३६३ नुसार फिर्याद दाखल करण्यात आला. सदर फिर्यादी यांनी एका इसमावर संशय व्यक्त केला होता. यानुसार गुन्ह्याची माहिती मिळताच लागलीच पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, पोलिस उपनिरीक्षक संपत आहेर, पोहेकॉ. युवराज नाईक, नितीन आमोदकर, गोकुळ सोनवणे, दत्तात्रय महाजन, गोवर्धन बोरसे, जयंत सपकाळे व शांताराम पवार यांनी अपहरण मुलीच्या शोधार्थ न्हावे, तरवाडे, पाटणा, धुळे, मालेगाव व इतर ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मुलीचा व अज्ञात आरोपीचा शोध घेतला असता मिळून आले नाही. दरम्यान पोना गोकुळ सोनवणे यांना संशयीत इसम व मुलगी मालेगाव असल्याचे माहिती सुत्रांकडून मिळाली. लागलीच पोहेकॉ युवराज नाईक, पोना गोकुळ सोनवणे व पोना नितीन आमोदकर आदींनी मालेगाव गाठून संशयीत इसम कृष्णा सोनवणे व अपहरण मुलगी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या १२ तासांत पोलीसांना यश आले आहे. हि कारवाई पोलिस अधीक्षक प्रविण मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोना/७३१ जयंत सपकाळे हे करीत आहेत.


 

 

Previous Post

रामेश्‍वर कॉलनीतील महिलेची रेल्वेखाली आत्महत्या

Next Post

‘या’ मागणीसाठी यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांना मनसेचे निवेदन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

'या' मागणीसाठी यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांना मनसेचे निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon