• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाच्या निषेधार्थ एकदिवसीय धरणे आंदोलन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 3, 2023
in Uncategorized
0

पाचोरा (प्रतिनिधी) – केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाच्या निषेधार्थ पाचोरा येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे आज दि.३ फेब्रुवारी २०२३ रोजी तहसील कार्यालय पाचोरा येथे सकाळी १० ते सायं ५ या वेळेत शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनाद्वारे विविध शेतकरी हिताच्या मागण्या सरकारकडे केले जाणार आहे.
या आंदोलनात कापसाला प्रतिक्विंटल दहा हजार भाव मिळावा, सोयाबीन तूर सूर्यफूल पिकाला प्रतिक्विंटल 8000 रुपये मिळावा, पंतप्रधान पिक विमा योजनेतून योग्य नुकसान भरपाई मिळावी, पाचोरा-भडगाव तालुक्यात सततच्या पावसामुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई अनुदान मिळावे, शेतीपंपासाठी दिवसा पूर्ण दाबाने आठ तास वीज पुरवठा मिळावा, शेतीपंपाची मागील वीज बिलांची संपूर्ण माफी मिळावी, पाचोरा भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पोखरा योजना लागू करण्यात यावी, शेतकऱ्यांचे शेती कर्ज देण्यासाठीची सिबिल स्कोर ची रद्द करण्यात यावी, सेबीच्या मार्फत शेतमालाची वायदे बाजारात केलेली बंदी ताबडतोब उठवावी, शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा, प्रोत्साहन पर अनुदान पात्र शेतकऱ्यांना लवकर मिळावे त्यासाठी मागील सरकारच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी, जंगली जनावरांपासून शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसानपोटी शासनाकडून भरीव नुकसानभरपाई मिळावी व 100% अनुदानावर सौर कुंपण योजना अंमलात आणावी, फळबागांचे मागील वर्षाची अतिवृष्टी झालेली नुकसान ची भरपाई रक्कम ताबडतोब मिळावी, मुख्यमंत्री सौर योजना व पंतप्रधान कुसुम सोलर योजनेची व्याप्ती वाढवून मागणी करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला मोफत सोलर पंप योजनेचा लाभ द्यावा, रोजगार हमी योजनेअंतर्गत केळी पिकासाठी मिळणारी रक्कम 3 वर्ष ऐवजी 2 वर्ष करावी आदी मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
शिवतीर्थ या शिवसेना कार्यालयापासून आंदोलनाला सुरुवात होऊन शिंदे सरकारच्या निषेधार्थ घोषणा देत प्रांताधिकारी डॉ विक्रम बांदल साहेब यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दिपक राजपूत, उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे, उपजिल्हाप्रमुख दिपक पाटील, मनोहर चौधरी, नरेंद्रसिंग सुर्यवंशी, रमेश बाफना, पाचोरा तालुकाप्रमुख शरद पाटील,भडगाव तालुका प्रमुख शंकर मारवाडी, पाचोरा शहरप्रमुख अनिल सावंत, शहरप्रमुख दिपक पाटील, युवासेना उपजिल्हाधिकारी संदीप जैन, राजेंद्र राणा, जितेंद्र जैन, महिला आघाडीच्या तिलोत्तमा मोर्य, मंदाकिनी पारोचे जयश्री येवले अनिता पाटील, माजी नगरसेवक दत्ताभाऊ जडे, पप्पू राजपूत, दादाभाऊ चौधरी व शहर समन्वयक बंडु मोरे, युवासेना तालुकाप्रमुख भुपेश सोमवंशी , युवासेना शहरप्रमुख हरीश देवरे, जे के पाटील,गोरख पाटील, शाम महाजन, प्रशांत सोनार, गौरव पाटील, संजय चौधरी, जगदिश महाजन, जितेंद्र जैन, पप्पू जाधव, फ़ईम शेख़, अजय पाटील, महेंद्रसिंग पाटील, कैलास पाटिल, कृष्णा पाटील,अभिषेक खंडेलवाल, आनंद जैन, खंडू सोनवाने, प्रवीण पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, सुनील पाटील, महेश पाटील, समाधान पाटील, मनोहर पाटील, प्रतीक पाटील, हिमांशु पाटील, ओम पाटील, अकबर आली, संजय चव्हाण आदी पदाधिकारी सह कार्यकर्ते,महिला, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

Tags: #pachora news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

नाशिक पदवीधर मतदारसंघ; सत्यजित तांबे 68 हजार 999 मतांनी विजयी

Next Post

पाचोरा येथे अभिनेत्री डाॅ.निशिगंधा वाड यांच्या व्याख्यानास प्रतिसाद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पाचोरा येथे अभिनेत्री डाॅ.निशिगंधा वाड यांच्या व्याख्यानास प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon