• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

चिंचपुर्‍याजवळ अपघात : एक ठार, दोन जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 3, 2023
in Uncategorized
0
दुचाकीला बसची जोरदार धडक ; महिला जखमी

धरणगाव ( प्रतिनिधी ) – धरणगाव तालुक्यातील चिंचपूराजवळ कार आणि आयशरमध्ये झालेल्या भीषण अपघातात एक तरुण ठार तर दोन जण जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास झाला होता.

धरणगाव तालुक्यातील चिंचपुरा गावजवळ काल रात्री आठच्या सुमारास भीषण अपघात झाला. यात आयशर (एम.एच.१९ झेड. २००२) आणि वॅगनआर कार (क्र एम.एच.०४,डी.बी. ५९४२) यांची समोरा-समोर धडक झाली. या अपघातात कार मधील नरेश पाटील (वय ३० हिरापूर ता. पारोळा) हा तरुण जागीच ठार झाला तर समाधान पाटील (रा.तांडा खडके ता. एरंडोल) हे जखमी झाला आहे. तसेच आयशर चालक देखील जखमी झाला असून त्याच्यावर धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलिसांनी घटनास्थळी गेले. तसेच पसिरातील ग्रामस्थांनी अपघातग्रस्तांना रूग्णालयात पोहचवण्यासाठी मदत केली.

Tags: #dharangaon accident news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

पाचोरा शहरात मोफत कॉम्युटराईज नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबीर

Next Post

7 व 8 फेब्रुवारी रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
7 व 8 फेब्रुवारी रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

7 व 8 फेब्रुवारी रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!