जळगाव ;– भडगाव, पारोळा, धरणगाव येथील 47 अहवाल प्राप्त. 45 अहवाल निगेटिव्ह तर 2 अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.
पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्ती मध्ये वडजी, भडगाव येथील एक तर धरणगावच्या एका व्यक्तीचा समावेश आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या 501 झाली.