• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

करोनाचा धोका नियंत्रणात आणायचा असेल तर….

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 29, 2020
in भारत, विश्व
0

लंडन (वृत्तसंस्था) – करोनाचा धोका नियंत्रणात आणायचा असेल तर नागरिकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढली पाहिजे. त्यासाठी ड जीवनसत्त्व योग्य उपाय ठरेल, असे मत आयर्लंडच्या संशोधकांनी एका अहवालात मांडले आहे.
करोनाचा धोका अनेक देशांमध्ये अद्याप गंभीर आहे. मात्र, काही देशांमध्ये त्याचा प्रभाव कमी होत चालला आहे.

याबाबत काही तपासण्या व पाहण्या करण्यात आल्या. त्यात ज्या करोनाबाधितांमध्ये ड जीवनसत्त्व जास्त आहे त्यांना यातून पूर्ण बरे होण्यात यश आले आहे. ज्या देशांच्या नागरिकांच्या शरिरात ड जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त आहे तेथिल मृत्यूदरही कमी आहे. उत्तर ध्रुवीय भागातील काही देशांत बाधा होण्याचे व मृत्यू होण्याचे प्रमाण आश्‍चर्य वाटावे इतके कमी आहे. याबाबत काही चाचण्या करण्यात आल्या होत्या.

त्यातून असे लक्षात आले की ड जीवनसत्त्वाची मात्रा शरिरात जास्त असेल तर त्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती जास्त असते व अशा व्यक्तींना करोनाची बाधा झाली तरी त्यातून पूर्ण बरे होता येते, असेही मत या संशोधकांनी व्यक्त केले आहे.

स्पेन, फ्रान्स, इटली, ब्रिटन, अमेरिका, भारत तसेच चीन येथील नागरिकांच्या तपासणीचा अहवाल अभ्यासला तर असे लक्षात येते की या देशांतील ज्या नागरिकांमध्ये ड जीवनसत्त्वाचे प्रमाण कमी होते त्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे.


 

 

Previous Post

या पार्श्वभूमीवर भारताने हवाई दलात राफेल विमाने सामिल केली ही नक्कीच चांगली बाब – शरद पवार

Next Post

दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार
1xbet russia

बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार

March 1, 2026
महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती
1xbet russia

महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती

March 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा 
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

March 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा 
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा 

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार

बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार

March 1, 2026
महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती

महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon