चाळीसगाव (प्रतिनिधी) – येथील विशाल सिताराम सोनार एलएलबीच्या शेवटच्या वर्षात ८६ टक्के गुण मिळवून पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.विशाल सोनार हे जळगाव येथील मणियार विधी महाविद्यालय चे विद्यार्थी आहेत पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाल्याने विशाल यांचे सोनार समाज व चाळीसगाव तालुक्यातून सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.








