जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात आज दिवसभरात २६८ कोरोना बाधित नव्याने आढळून आले आहे, तर ४५१ जण कोरोना आजारातून बरे होऊन घरी गेल्याची माहिती देण्यात आली.
जळगाव शहर-४७, जळगाव ग्रामीण -१६, भुसावळत-२२, अमळनेर-४, चोपडा-९, पाचोरा-५, भडगाव-४, धरणगाव-३, यावल-२३, एरंडोल-१०, जामनेर-६०, रावेर-२, पारोळा-६, चाळीसगाव-४१, मुक्ताईनगर-१, बोदवड-१२ आणि इतर जिल्ह्यातील ३ असे एकूण २६८ रुग्ण आढळून आले आहे.