• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मलीक नगरात भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर चाकूहल्ला; चौघांवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 29, 2020
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील बॉम्बे बेकरीजवळील मलीक नगरात दोघांचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणाच्या वडीलांना चाकूने गंभीर दुखापत केल्याची घटना रविवारी २७ डिसेंबर रोजी रात्री १०.३० वाजता घडली होती. उपचार घेतल्यानंतर तरूणाच्या फिर्यादीवरून चार जणांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रीय महामार्गाजवळील बॉम्बे बेकरीजवळील मलीक नगरात राजीक अहमद गंभीर खान आणि शेख कासीम शेख कलीम दोन्ही रा. दत्त नगर जळगाव यांच्यात रविवार २७ डिसेंबर रोजी रात्री १० ते १०.३० वाजेच्या सुमारास आपसात भांडण सुरू होते. दोघांचे भांडण सुरू असल्याने फिर्यादी शेख इम्रान शेख जहीर (वय-२६) रा. मलीक नगर यांचे वडील शेख जहीर हे भांडण मिटविण्यासाठी गेल्याचा राग आल्याने संशयित आरोपी राजीक अहमद गंभीर खान, जुबेर आलम गंभीर दोन्ही रा. दत्त नगर आणि शेख कासीम शेख कलीम, शेख कलीम शेख बाबू रा. जोशी वाडा, मित्तल स्कूल जळगाव या चौघांनी फिर्यादी शेख इम्रान शेख जाहीर या तरूणासह त्याच्या आईवडीलांना बेदम मारहाण केली. तर यातील राजीक अहमद याने शेख जाहीर यांच्या हातावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले आहे. जखमीस खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय धनगर करीत आहे.


 

 

Previous Post

विवाहितेचा ५० हजारासाठी मारहाण ; पतीसह दोघांवर गुन्हा

Next Post

जळगाव शासकीय रुग्णालयात बेशिस्त वाहनधारकांना धडा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव शासकीय रुग्णालयात बेशिस्त वाहनधारकांना धडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत
1xbet russia

भुसावळ येथील विवाह सोहळ्यातील दागिन्यांची चोरी उघड

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा
1xbet russia

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

March 5, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

कृषी केंद्रातून ५० हजारांची रोकड लंपास

March 5, 2026
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

डॉक्टरांना अडवून मारहाण करीत १५ हजारांची लूट; न्यायालयाच्या आदेशाने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

March 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत

भुसावळ येथील विवाह सोहळ्यातील दागिन्यांची चोरी उघड

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

March 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon