• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

माजी मंत्री एकनाथराव खडसे मुख्यमंत्र्यांना भेटले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 29, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट काल घेतली. या भेटीत त्यांनी जळगाव जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन व इतर प्रकल्पांसह गोपीनाथ मुंडे स्मारकासंदर्भात चर्चा केली .

एकनाथराव खडसे महसूल मंत्री असतांना त्यांनी गोपिनाथ मुंडे यांच्या स्मारकाकरीता औरंगाबाद येथे जमिन उप्लब्ध करुन दिलेली होती स्मारकाकरीता 25 कोटि रुपयांचा निधी देण्यास मंजुरी दिलेली होती, नंतर दुर्दैवाने या स्मारकाकरीता निधी उप्लब्ध झाला नाही या स्मारकाकरीता निधी उप्लब्ध करुन द्यावा अशी मागणी केली त्यावर उध्दव ठाकरे यांनी सकारत्मकता दर्शवली व आश्वासन दिले.

जळगाव जिल्ह्यातील शेळगाव बैरेज व बोदवड उपसा सिंचन योजनेकरीता केंद्रीय जल आयोगामार्फत मान्यता मिळाली असुन केंद्रामार्फत निधी देण्यात येणार आहे, राज्यसरकार मार्फत केंद्र सरकारला प्रस्ताव देण गरजेचे आहे. म्हणुन कैबिनेट बैठकीत प्रस्ताव लवकरात लवकर मांडुन केंद्राकडे पाठवावा अशी मागणी खडसे यांनी केली. यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यसरकार प्रस्ताव तयार करुन केंद्र सरकारकडे पाठवेल असे आश्वासित केले.


 

 

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज २३ कोरोना पॉझिटिव्ह

Next Post

ऊर्जा संवर्धन सप्ताहानिमित्त ए.टी.झांबरे विद्यालयात विविध स्पर्धा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ऊर्जा संवर्धन सप्ताहानिमित्त ए.टी.झांबरे विद्यालयात विविध स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon