• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्ह्यात आज ४५ कोरोना बाधित रुग्ण आढळले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 28, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – कोरोनाच्या अहवालात आता रूग्ण संख्येत वाढ होतांना दिसून येत आहे. आज शनिवारी २८ रोजी जिल्ह्यात ४५ रूग्ण आढळून आले आहेत तर ४३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.

आजच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील एकुण आकडा ५४५०२ वर पोहचली आहे, यापैकी ५२६४२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे तर ५६४ रूग्ण उपचार घेत आहे. शनिवारी ३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

जळगाव शहर १४, जळगाव ग्रामीण १, भुसावळ ११, अमळनेर ३, चोपडा ३, बोदवड १, धरणगाव १, एरंडोल १, यावल ३, रावेर १,चाळीसगाव २, मुक्ताईनगर ३, इतर जिल्हा १ असे ४५ रुग्ण आढळले आहे. तर पाचोरा,भडगाव,जामनेर,पारोळा,पाच तालुक्यात रूग्ण संख्या निरंक आढळून आली आहे.तर बोदवड (२), धरणगाव (४), जळगाव ग्रामीण (११) हे तालुके कोरोना मुक्तीकडे वाटचाल करीत आहेत.


 

 

Previous Post

पो.नि.विनायक लोकरे यांची पोलीस उपअधीक्षक म्हणून पदोन्नती

Next Post

चाळीसगावात भरदिवसा गोळीबार ; तरुण गंभीर जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चाळीसगावात भरदिवसा गोळीबार ; तरुण गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

कंपनीत सुटी मागण्यास गेलेल्या महिलेचा विनयभंग; जिवे मारण्याची धमकी देत अधिकाऱ्याचे अश्लील कृत्य

April 3, 2026
दोन दिवस राबवले विशेष स्वच्छता अभियान : अतिक्रमण, लाईट, बांधकाम विषयावरही सुरू झाले काम..!
1xbet russia

दोन दिवस राबवले विशेष स्वच्छता अभियान : अतिक्रमण, लाईट, बांधकाम विषयावरही सुरू झाले काम..!

April 3, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
1xbet russia

निवृत्त नायब तहसीलदाराच्या घरातून पाण्याच्या मोटारीसह  गॅस सिलिंडर चोरीला

April 3, 2026
बैलजोडीची चोरी करणाऱ्या चौघांना अटक, दोघांचा शोध सुरू
1xbet russia

पैसे मागितल्याच्या रागातून लोहारी येथील पशुव्यापाऱ्यावर खुनी हल्ला

April 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर

कंपनीत सुटी मागण्यास गेलेल्या महिलेचा विनयभंग; जिवे मारण्याची धमकी देत अधिकाऱ्याचे अश्लील कृत्य

April 3, 2026
दोन दिवस राबवले विशेष स्वच्छता अभियान : अतिक्रमण, लाईट, बांधकाम विषयावरही सुरू झाले काम..!

दोन दिवस राबवले विशेष स्वच्छता अभियान : अतिक्रमण, लाईट, बांधकाम विषयावरही सुरू झाले काम..!

April 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon