• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पंतप्रधान मोदी लसीचा आढावा घेण्यासाठी तीन शहरांच्या दौऱ्यावर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 28, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबादच्या जायडस कॅडिलाच्या कोरोना प्रतिबंधक लसीचा आढावा घेतला आणि ते आता हैदराबादच्या दिशेने रवाना झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाच्या लसीच्या विकासाबाबत काय परिस्थिती आहे याचा आढावा घेण्यासाठी तीन शहरांच्या दौऱ्यावर आहेत. त्यात पुणे, अहमदाबाद आणि हैदराबादचा समावेश आहे.

अहमदाबादमधील झायडस बायोटेक पार्क, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि हैदराबाद येथील भारत बायोटेक या कंपन्यांमध्ये लशीचं उत्पादन करण्यात येत आहे. या ठिकाणी भेट देऊन कोरोनाच्या लस उत्पादनाची स्थिती काय आहे याचा आढावा पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत.

अहमदाबाद विमानतळावर सकाळी 9 वाजता पंतप्रधान मोदींचे आगमन झाले होते. त्यांनंतर मोदी झायडस कॅडिला कंपनीच्या दिशेने रवाना झाले. अहमदाबादपासून 20 किमी अंतरावर असणाऱ्या झायडस कॅडिला या कोरोना लस तयार करणाऱ्या कंपनीला पंतप्रधानांनी भेट दिली. पंतप्रधान मोदींनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि कोरोनाच्या लसीच्या विकासाचा आढावा घेतला. तसेच त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या. झायडस कॅडिला ही कंपनी झायकोविड या लशीचे संशोधन करत आहे. या लशीचे दुसऱ्या टप्प्यातील मानवी क्लिनिकल ट्रायल प्रगतीपथावर आहे.

नरेद्र मोदींनी या ठिकाणी एक तासांहून जास्त वेळ घालवला. त्यानंतर ते हैदराबादच्या दिशेने रवाना झाले. हैदराबादमध्ये मोदी भारत बायोटेक या लस निर्मीती कंपनीला भेट देणार आहेत. ही कंपनी हैदराबादपासून 50 किमी अंतरावर आहे. भारत बायोटेक, आयसीएमआर आणि एनआयव्ही संयुक्तपणे कोव्हॅक्सिन या लशीवर संशोधन करत आहे. भारत बायोटेकच्या या लशीचे तिसऱ्या टप्प्यातील माणसांवरचे क्लिनिकल ट्रायल प्रगतीपथावर आहे. क्लिनिकल ट्रायल 26 हजार स्वयंसेवकांच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. टप्प्याटप्प्याने स्वयंसेवकांना लस दिली जात आहे.

हैदराबाद भेटीनंतर पंतप्रधान मोदी पुण्याच्या सीरम इंन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. साधारणत: सायंकाळी 4.30 च्या दरम्यानं मोदी या ठिकाणी पोहचतील. या ठिकाणी मोदी जवळपास एक तासांचा काळ व्यतीत करणार आहेत. त्यादरम्यान सीरम इन्स्टिट्यूटतर्फे विकसीत करण्यात येणाऱ्या लसीची सद्यस्थिती, त्याचे उत्पादन,वितरण व्यवस्था याचा आढावा घेणार आहेत. सीरम इन्स्टिट्यूट ही अॅस्ट्राझेनका आणि ऑक्सफर्डच्या मदतीने कोरोनावर लस बनवत आहे. ही लस अंतिम टप्प्यात आहे. सरकारने याच्या इमर्जंसी ट्रायलला मंजुरी दिली तर ही लस भारतातीयांना नव्या वर्षाच्या सुरुवातीला उपलब्ध शक्यता आहे. यानंतर सायंकाळी नरेंद्र मोदी परत दिल्लीला रवाना होणार आहेत.


 

 

Previous Post

वीर जवान यश देशमुखवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Next Post

मराठा आरक्षणाला आम्ही कधी विरोध केला नाही – छगन भुजबळ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मराठा आरक्षणाला आम्ही कधी विरोध केला नाही - छगन भुजबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात बंद घर फोडून अडीच लाखांचा ऐवज लंपास

April 2, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात डिपेक्स टॉक २ के२६ उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात डिपेक्स टॉक २ के२६ उत्साहात

April 2, 2026
स्व.  गोदावरी आई जयंतीनिमित्त आयोजित शिबिरातून चिमकुल्यांना दृष्टी मिळणार
1xbet russia

स्व.  गोदावरी आई जयंतीनिमित्त आयोजित शिबिरातून चिमकुल्यांना दृष्टी मिळणार

April 2, 2026
गरजूंना मदतीचा हात हीच स्व. गोदावरी आजींची शिकवण- प्राचार्य व्ही.एच. पाटील
जळगाव

स्व.  गोदावरी आई यांना जयंतीनिमित्त वैद्यकीय महाविद्यालयातर्फे आदरांजली

April 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगावात बंद घर फोडून अडीच लाखांचा ऐवज लंपास

April 2, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात डिपेक्स टॉक २ के२६ उत्साहात

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात डिपेक्स टॉक २ के२६ उत्साहात

April 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon