• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कार्यकारी अभियंत्यांच्या लेखी आश्वासनाने पाळधीतील शेतकऱ्यांनी उपोषण सोडले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 27, 2020
in जळगाव
0

जामनेर (प्रतिनिधी) – जामनेर तालुक्यातील पाळधी गावातील कमानी तांडा योजनेअंतर्गत शेतकरी यांच्या जमिनी प्रकल्पासाठी भुसंपादित करण्यात आल्या आहेत. सदरील जमिनी या शासनाने 1999 साली युती शासनाच्या काळात तत्कालीन मंत्री एकनाथराव खडसे यांनी प्रकल्पास मान्यता देऊन शेतकरी यांच्या जमिनी प्रकल्पासाठी संपादित करण्यात आल्या आहेत. परंतु या जमिनीचा कोणत्याही प्रकारचा मोबदला अजूनपर्यंत मिळाला नसल्याने पाळधी गावातील शेतकरी यांनी 27 तारखेपासून लघु पाटबंधारे विभागात आमरण उपोषणाचा इशारा दिला होता.

सदरील उपोषण सुरू झाले असता कार्यकारी अभियंता एस.सी.अहिरे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांची सर्व अडचणी जाणून घेऊन त्यांच्या प्रकरणात लक्ष घालून त्रस्त शेतकरी यांना दिलासा देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर कागदपत्राची पूर्तता करण्यात आली आहे. तसेच येत्या 8 दिवसात हाई कोर्ट मध्ये दाखल याचिकेवर सर्कुलेशन लावून लवकरच निकाल घेण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. शेतकरी यांनी लेखी आश्वासन घेतल्यानंतर उपोषण सोडण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता एस.सी.अहिरे, शेतकरी सोपान सोनवणे, शलिक बाविस्कर, दिलीप पाटील, कैलास शेवाळे, समाधान पाटील, वकील किशोर पाटील, सुरेश पाटील, संजय पाटील तसेच इतर शेतकरी उपस्थित होते.


 

 

Previous Post

भारत बांग्लादेशला देणार तीन कोटी कोरोनाप्रतिबंधक लसी

Next Post

महापालिकेने यासाठी कंगनाला नुकसान भरपाई द्यावी – हायकोर्ट

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महापालिकेने यासाठी कंगनाला नुकसान भरपाई द्यावी - हायकोर्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात बंद घर फोडून अडीच लाखांचा ऐवज लंपास

April 2, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात डिपेक्स टॉक २ के२६ उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात डिपेक्स टॉक २ के२६ उत्साहात

April 2, 2026
स्व.  गोदावरी आई जयंतीनिमित्त आयोजित शिबिरातून चिमकुल्यांना दृष्टी मिळणार
1xbet russia

स्व.  गोदावरी आई जयंतीनिमित्त आयोजित शिबिरातून चिमकुल्यांना दृष्टी मिळणार

April 2, 2026
गरजूंना मदतीचा हात हीच स्व. गोदावरी आजींची शिकवण- प्राचार्य व्ही.एच. पाटील
जळगाव

स्व.  गोदावरी आई यांना जयंतीनिमित्त वैद्यकीय महाविद्यालयातर्फे आदरांजली

April 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगावात बंद घर फोडून अडीच लाखांचा ऐवज लंपास

April 2, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात डिपेक्स टॉक २ के२६ उत्साहात

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात डिपेक्स टॉक २ के२६ उत्साहात

April 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon