• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जी.डी.सी.ॲड ए परिक्षेचे गुणपत्रक 15 डिसेंबरपूर्वी घेऊन जाण्याचे आवाहन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 27, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव केंद्रावर माहे मे-2019 मध्ये घेण्यात आलेल्या जी.डी.सी ॲन्ड ए व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल सचिव, जी.डी. सी.ॲड ए परिक्षा बोर्ड, व्दारा- सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी जाहीर केला आहे. या परिक्षार्थीना निकालाचे वाटप 25 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर, 2020 या कालावधीत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांचे कार्यालयाकडून करण्यात येणार आहे.
तरी परिक्षार्थीनी माहे मे-2019 मध्ये जळगाव केंद्रावर जी.डी.सी ॲन्ड ए व सहाकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परिक्षा दिलेली आहे. अशा परिक्षार्थीनी निकालाचे गुणपत्रक/प्रमाणपत्र 15 डिसेंबर, 2020 पूर्वी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव प्रशासकीय इमारत, टप्पा क्र. 3 पहिला माळा, आकाशवाणी चौकाजवळ, जळगाव यांचे कार्यालयाशी संपर्क साधून प्राप्त करुन घ्यावेत. जे परिक्षार्थी दिनांक 15 डिसेंबर, 2020 पर्यत सदर निकालाचे गुणपत्रक / प्रमाणपत्र प्राप्त करुण घेणार नाहीत. अशा परिक्षार्थींना निकालाचे गुणपत्रक/प्रमाणपत्र दिनांक 16 डिसेंबर, 2020 नंतर पोष्टाव्दारे पाठविण्यात येईल. असे संतोष बिडवई, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांनी कळविले आहे.


 

 

Previous Post

राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीसांना पात्रतेनुसार पदोन्नती देणार – महिला व बाल विकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर

Next Post

भुसावळ पालिकेची ऑनलाईन सर्वसाधारण सभा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भुसावळ पालिकेची ऑनलाईन सर्वसाधारण सभा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयात ३,४,५ एप्रिलला तिरळेपणासाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिर
1xbet russia

मोफत तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिरास प्रचंड प्रतिसाद आज तज्ञांची टीम जळगावात

April 2, 2026
रूग्णांची सेवा करू हीच स्व. गोदावरी आजींना आदरांजली
1xbet russia

रूग्णांची सेवा करू हीच स्व. गोदावरी आजींना आदरांजली

April 2, 2026
 डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात भगवान हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा
1xbet russia

 डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात भगवान हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा

April 2, 2026
रेवा कुटी मध्ये हनुमान जन्मोत्सव साजरा
1xbet russia

रेवा कुटी मध्ये हनुमान जन्मोत्सव साजरा

April 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयात ३,४,५ एप्रिलला तिरळेपणासाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिर

मोफत तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिरास प्रचंड प्रतिसाद आज तज्ञांची टीम जळगावात

April 2, 2026
रूग्णांची सेवा करू हीच स्व. गोदावरी आजींना आदरांजली

रूग्णांची सेवा करू हीच स्व. गोदावरी आजींना आदरांजली

April 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon