• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महिलेला मोबाईलवरून शिवीगाळ ; यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 27, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

यावल ( प्रतिनिधी ) – यावल तालुक्यातील साकळी येथील राहणाऱ्या एका महिलेस मोबाईल वरून शिवीगाळ केल्याप्रकरणी यावल पोलिस स्टेशनला अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी की , जयश्री गोकुळ अडकमोल (वय – २८) रा. साकळी, ता. यावल हे आपल्या घरात करीत असतांना त्यांना मोबाइल क्रमांक ७८८७५८५६८ या मोबाइलवरून एका अज्ञात व्या वक्तीने कॉल केला. दरम्यान जयश्री अडकमोल यांनी संबधीत फोन करणाऱ्यास आपण कोण बोलत आहे, असे विचारले असता , फोन करणाऱ्या त्या व्याक्तिने नांव न सांगितल्याने महीलेने त्यास पुन्हा आपण कोण असे त्या व्यक्तीस विचारणा केल्यावर त्या व्याक्तीने कुठलेही कारण नसतांना फोन स्विकारणाऱ्या महिलेस शिवीगाळ केली.

जयश्री अडकमोल यांनी यावल पोलीस स्टेशनला त्या मोबाईलवरून शिविगाळ करणाऱ्या अज्ञात व्यक्ति विरूद्ध फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सिकंदर तडवी करीत आहे. पोलिसांनी या संदर्भात सदरच्या मोबाइल क्रमांकावरून संपर्क साधण्याच्या प्रयत्न केला असता हा क्रमांक दुर्ग मध्यप्रदेशातील व्याक्तीचा असल्याचे लोकेशन दिसुन येत असल्याचे पोलीसांनी सांगितले.


 

 

Tags: #yawal crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

माहेजी ते म्हसाद रेल्वेसमोर आल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

Next Post

पाचोऱ्यात “एक शाम शहीदो के नाम” विर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पाचोऱ्यात "एक शाम शहीदो के नाम" विर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाडळसरे धरणावरील अमळनेरची १९४.५४ कोटींची २४x७ पाणीपुरवठा योजना प्रगतिपथावर
1xbet russia

पाडळसरे धरणावरील अमळनेरची १९४.५४ कोटींची २४x७ पाणीपुरवठा योजना प्रगतिपथावर

May 24, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगाव नवीन बस स्थानकावर वृद्ध महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास; जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल

May 24, 2026
जळगाव बाजार समितीचे संचालक डॉ. अरुण पाटील भाजपमध्ये
1xbet russia

जळगाव बाजार समितीचे संचालक डॉ. अरुण पाटील भाजपमध्ये

May 24, 2026
बालविवाहाचे धक्कादायक प्रकरण; अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती
1xbet russia

बालविवाहाचे धक्कादायक प्रकरण; अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती

May 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाडळसरे धरणावरील अमळनेरची १९४.५४ कोटींची २४x७ पाणीपुरवठा योजना प्रगतिपथावर

पाडळसरे धरणावरील अमळनेरची १९४.५४ कोटींची २४x७ पाणीपुरवठा योजना प्रगतिपथावर

May 24, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जळगाव नवीन बस स्थानकावर वृद्ध महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास; जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल

May 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon