• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

वरखेडीजवळ ट्रकच्या धडकेत मोटारसायकल्सवर ठार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 27, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

पाचोरा ( प्रतिनिधी ) – पाचोरा तालुक्यातील वरखेडीजवळील सरकारी दवाखान्यासमोर भरधाव ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने पिंपळगाव येथील मोटारसायकल्सवर जागीच ठार झाला . हा अपघात शनिवारी दुपारी घडला.

.भंगलाल गोविंदा राठोड असे मयताचे नाव आहे. पिंपळगाव हरेश्वरकडून मोसंबीने भरलेला ट्रक (क्रमांक एच. पी. 17 यु. 7285) ट्रकचालक महेंदरसिंग रघुवीरसिंग पाचोरा शहराकडे शनिवारी दुपारी घेऊन जात होता वरखेडी बसस्थानकाकडून वरसाडे येथील रहिवाशी व ग्रामविकास मंडळाचे माजी संचालक तथा वरसाडा तांड्याचे नाईक भंगलाल राठोड त्यांच्या मोटारसायकल (एम.एच.20 ए.जे. 5000) वरून पिंपळगाव हरेश्वरकडे जात असतांनाच वरखेडी येथील शासकीय रुग्णालयासमोर ट्रक व मोटारसायकलची धडक झाल्यामुळे भंगलाल राठोड जागीच ठार झाले.

ही घटना घडताच वरखेडी येथील ग्रामपंचायत सदस्य, भाजयुमो उपाध्यक्ष योगेश चौधरी, शशिकांत पाटील (राजुरी), दिनेश पाटील (शिंदाड), गोरख जाधव, समाधान भोई यांनी घटनास्थळी मदतकार्य केले. रुग्णवाहिका आणण्यात आली, परंतु तोपर्यंत भंगलाल राठोड यांची प्राणज्योत मालवली होती.

अपघाताची माहिती पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांनी पोहेकॉ रणजित पाटील व सहकार्‍यांना पाठवून अपघातात मयत मोटारसायकलस्वाराचा मृतदेह पाचोरा नगरपालिकेच्या दवाखान्यात पाठवला. पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक व चालकाला ताब्यात घेतले आहे.पुढील तपास पो हे कॉ रामकृष्ण पाटील करीत आहेत.


 

Tags: #pachora accident news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

जन्मठेप भोगणारी कैदी महिला गरोदर ; तुरुंग प्रशासन हादरलं !

Next Post

भूषणच ठरला रामेश्वरीचा वैरी ; विवाहाआधीच आत्महत्या !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भूषणच ठरला रामेश्वरीचा वैरी ; विवाहाआधीच आत्महत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon