जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील अयोध्या नगर येथे जितेंद्र चौथे मित्र परीवारातर्फे इच्छापूर्ती हनुमान मंदिरात हनुमानचालीसा पठण कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता .
यावेळी भाजपा मंडळ क्र ३ अध्यक्ष विजय वानखेडे, नगरसेविका रंजना वानखेडे, युवा मोर्चा सरचिटणीस मिलिंद चौधरी , जितेंद्र चौथे, योगेश निंबाळकर , भुषण भोळे, राहुल पाटील, गुड्डु कोल्हे, गणेश मुळे, अनिल चौधरी , अनिकेत मराठे, गौरव दुसाणे, निखिल सुर्यवंशी, शिवा कंडारे, सुरज सरोदे, भैय्या नारखेडे व परीसरातील जेष्ठ नागरीक उपस्थित होते.