• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावातील हॉस्पिटलला लिप्ट बसवून देण्याच्या नावाखाली फसवणूक ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 26, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या ॲक्सॉन हॉस्पिटलमध्ये लिप्ट बसवून देतो असे सांगून डॉक्टरची आठ लाखात फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे, राष्ट्रीय महामार्गावर डॉ. निलेश किनगे ॲक्सॉन ब्रेन हॉस्पिटल नावाचे हॉस्पिटल आहे. सन २०१७ मध्ये चार मजली हॉस्पिटल नवीन बांधल्याने हॉस्पिटलला लिप्ट बसविण्याचे काम बाकी होते. दरम्यान, शहरातील कायनेटिक लिप्ट इंजिनिअरींग नावाची कंपनीच्या कर्मचारी महेंद्र भदाणे हे डॉ. किनगे यांना भेटून लिप्ट बसविण्याचे कोटेशन दिले. कोटेशन पाहून डॉ. किनगे यांनी हॉस्पिटलला लिप्ट बसविण्यासाठी होकार दिला. त्यानुसार लिप्ट कंपनीच्या नावावर डॉ. किंनगे यांनी ७ डिसेंबर २०१७ रोजी ४ लाख आणि ३ ऑगस्ट २०१८ रोजी ४ लाख असे एकुण ८ लाख रूपये ऑनलाईन टाकले. मात्र लिप्ट अजूनपर्यंत लावलेली नाही. संशयित आरोपी महेंद्र भदाणे याला वारंवार फोन करून संपर्क केला असता आज करतो उद्या करतो असे सांगितल्यावर डॉ. किनगे यांनी आपली फसवणूक झाल्याचे समजले. गाविंद किनगे यांच्या फिर्यादीवर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात महेंद्र भदाणे यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दिलीप सोनार करीत आहे.


 

 

Previous Post

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या सल्लागारपदी वैशाली विसपुते यांची निवड

Next Post

जळगाव संविधान जागर समिती यांच्या विद्यमाने ‘संविधान दिन’ उत्साहात साजरा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव संविधान जागर समिती यांच्या विद्यमाने 'संविधान दिन' उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चालकाचा ताबा सुटल्याने कार विहिरीत कोसळली, ९ ठार
1xbet russia

चालकाचा ताबा सुटल्याने कार विहिरीत कोसळली, ९ ठार

April 4, 2026
३० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आता नव्याने जळगावकरांच्या सेवेत, ‘ऐनक‎ प्लस’चा उद्या शुभारंभ
1xbet russia

३० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आता नव्याने जळगावकरांच्या सेवेत, ‘ऐनक‎ प्लस’चा उद्या शुभारंभ

April 4, 2026
भुसावळात ५.७० लाखांची घरफोडी उघड; संशयित आरोपीला ४८ तासांत बेड्या
1xbet russia

भुसावळात ५.७० लाखांची घरफोडी उघड; संशयित आरोपीला ४८ तासांत बेड्या

April 4, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

पाचोरा जवळ भीषण अपघात; नाशिकचे अमित कायटे यांचा मृत्यू

April 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

चालकाचा ताबा सुटल्याने कार विहिरीत कोसळली, ९ ठार

चालकाचा ताबा सुटल्याने कार विहिरीत कोसळली, ९ ठार

April 4, 2026
३० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आता नव्याने जळगावकरांच्या सेवेत, ‘ऐनक‎ प्लस’चा उद्या शुभारंभ

३० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आता नव्याने जळगावकरांच्या सेवेत, ‘ऐनक‎ प्लस’चा उद्या शुभारंभ

April 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon