• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भुसावळात मित्राच्या मदतीने मेहुण्याचा केला खून ; संशयित आरोपीस अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 26, 2020
in क्राईम, जळगाव
0

भुसावळ (प्रतिनिधी) – बहिण व भाच्याच्या मृत्यूस आपला मेव्हणाच जबाबदार असल्याचा डूख मनात धरून एकाने आपल्या मित्रासह मेव्हण्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून पोलिसांनी त्याला गजाआड केले आहे.

मयत राजु शामराव मिरटकर (वय २८,रा.मोताळा) हा भुसावळ येथे बहिणीकडे वास्तव्यास होता. राजू हा मे २०२० मध्ये पत्नी व मुुलासह सासरी दुचाकीवरुन जात असतांना झालेल्या अपघातात पत्नी व मुलाचा मृत्यू होऊन यात मयत बचावला होता. त्यामुळे शालक रामेश्‍वर गायकवाड (वय २२, रा.कोथळी ता.मोताळ. जि.बुलढाणा) याला आपल्या मेव्हण्याने बहिणीला मारल्याचा संशय होता. त्यातून त्याने राजु याला संपविण्याचा डाव रचला.
या अनुषंगाने ९ ऑक्टोबर रोजी राजु हा भाच जावायासोबत मोताळा येथे गेला होता. तेथून तो परतला नव्हता. याबाबत मयत राजुची बहिण सुनीता युवराज पवार (रा. यावल रोड, भुसावळ) यांनी ३० ऑक्टोबर रोजी बोरखेडी, ता. मोताळा पोलिसात भाऊ हरविल्याची व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासचक्रे फिरवल्यानंंतर मयताचे भुसावळ येथील यावल नाका परिसरातून अपहरण झाल्याचे उघडकीस आल्यानंतर दि.२० नोव्हेंबर रोजी हा गुन्हा भुसावळ शहर पोलिसत वर्ग करण्यात आला.

त्यानंतर डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पो.स्टे.चे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व एपीआय संदीप डुनगहू यांच्यासह सहकाऱ्यांनी तपास चक्रे फिरवत रमेश रामदास पवार (रा.कंडारी, ता.भुसावळ) याला २२ रोजी ताब्यात घेऊन तपास चक्रे फिरविली. यात त्याने, राजूचा शालक रामेश्‍वर याच्या मदतीने त्याचा घात केल्याचे सांगितले. त्यानंतर शहर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन. विचारपुस केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली.

दरम्यान, एपीआय संदीप डुनगडू यांनी मोताळा सह परिसरातील पोलिस ठाण्यात संपर्क करुन या घटनेच्या काळात अज्ञाता व्यक्तिच्या मृत्यूची नोंद आहे का या दिशेने तपास सुरु केला असता. जळगाव जामोद (जि. बुलढाणा) येथील पोलिस ठाण्यात दि. ३१ ऑक्टोबर २० रोजी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे आढळून आले. त्यानंतर मयताची बहिण व पोलिसांनी मयताच्या कपड्यांवरुन मयताची ओळख पटविली. यातूनच हे भयंकर प्रकरण समोर आले.


 

 

Previous Post

शासनाच्या महात्मा फुले विकास महामंडळाच्या योजनेत अपहार

Next Post

एरंडोलच्या जुगार अड्ड्यावर धाड; दहा जणांना अटक ; १ लाख रुपये रोख रक्कमसह १० दुचाकी जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

एरंडोलच्या जुगार अड्ड्यावर धाड; दहा जणांना अटक ; १ लाख रुपये रोख रक्कमसह १० दुचाकी जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात पगारकोंडी
1xbet russia

जळगाव शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात पगारकोंडी

February 17, 2026
उपमुख्यमंत्र्यांचा पीए भासवून १८ जणांची केली ५५ लाख रुपयात फसवणूक, जळगावात गुन्हा दाखल
1xbet russia

‘दक्षता’ पेट्रोल पंपावर १.३३ कोटींचा अपहार, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

February 17, 2026
जळगावात शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिकृतीचे अनावरण
1xbet russia

जळगावात शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिकृतीचे अनावरण

February 17, 2026
वाघझिरा वनकक्षात सागवान लाकडाची वाहतूक करताना तिघांना अटक
1xbet russia

वाघझिरा वनकक्षात सागवान लाकडाची वाहतूक करताना तिघांना अटक

February 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात पगारकोंडी

जळगाव शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात पगारकोंडी

February 17, 2026
उपमुख्यमंत्र्यांचा पीए भासवून १८ जणांची केली ५५ लाख रुपयात फसवणूक, जळगावात गुन्हा दाखल

‘दक्षता’ पेट्रोल पंपावर १.३३ कोटींचा अपहार, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

February 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon