• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘उद्धव बेटा, वृध्दाश्रम लवकरात लवकर व्यवस्थित कर – CM ठाकरेंच्या शिक्षिकेची विनंती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 26, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – तौक्ते चक्रीवादळाचा फटका मुंबईसह कोकण किनारपट्टीला बसला आहे. या चक्रीवादळाने वसईतल्या वृद्धाश्रमाचेही छप्पर उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे. या वृद्धाश्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिक्षिका सुमन रणदिवे राहतात. या शिक्षिकेनेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वृद्धाश्रम व्यवस्थित करण्याची विनंती केली आहे. उद्धव बेटा, मला तुला भेटायचे आहे. तू शिवाजी पार्कमध्ये शाळेत असताना मी तुला शिकवले होते. इथली परिस्थिती खूप खराब झाली आहे. कृपया आम्हाला मदत कर, अशी विनंती रणदिवे यांनी केली आहे.

सुमन लक्ष्मीकांत रणदिवे (वय 88) या दादर येथील बालमोहन विद्यामंदिर या शाळेतून 1991 साली निवृत्त झाल्या. त्या मुलांना गणित आणि विज्ञान हे विषय शिकवत असत. एका वृत्तानुसार, राजेश आणि सरिता मोरु हे वृद्धाश्रम चालवतात. या पावसात वृद्धाश्रमतील वृद्धांचे बेड्स भिजले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांना नीट झोपता येत नाही.

रणदिवे यांनी आपल्या जुन्या विद्यार्थ्यांकडे हे वृद्धाश्रम लवकरात लवकर व्यवस्थित करावे, जेणेकरून आम्हाला रात्री शांतपणे झोपता येईल, अशी विनंती रणदिवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. गेल्या वर्षी रणदिवे या वृद्धाश्रमात आल्याचे राजेश मोरु यांनी सांगितले. त्यांच्या पतीचे 2014 साली निधन झाले आहे. माझ्या मुलाचं वयाच्या पहिल्या वर्षी निधन झाल्याचे रणदिवेंनी सांगितलं. वृद्धाश्रमात त्यांना टीचर म्हणून अशी हाक मारतात.


 

 

Previous Post

सध्या परिस्थिती आटोक्यात असून त्यानुसार नंतर निर्णय घेऊ – नवाब मलिक

Next Post

पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधील गाळ काढून खोलीकरण करण्याला प्रारंभ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधील गाळ काढून खोलीकरण करण्याला प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू
1xbet russia

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

March 5, 2026
चाळीसगाव तालुक्यात राजकीय वैमनस्यातून सरपंच, उपसरपंचांना ठार मारण्याचा प्रयत्न
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात राजकीय वैमनस्यातून सरपंच, उपसरपंचांना ठार मारण्याचा प्रयत्न

March 5, 2026
गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थींनीनी साजरी केली पर्यावरण पुरक धुळवड
1xbet russia

गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थींनीनी साजरी केली पर्यावरण पुरक धुळवड

March 5, 2026
 डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्पुटर एप्लीकेशन महाविद्यालयाचा उपक्रम पर्यावरणपूरक होळी साजरी !
1xbet russia

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात पर्यावरणपूरक होळी साजरी !

March 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

March 5, 2026
चाळीसगाव तालुक्यात राजकीय वैमनस्यातून सरपंच, उपसरपंचांना ठार मारण्याचा प्रयत्न

चाळीसगाव तालुक्यात राजकीय वैमनस्यातून सरपंच, उपसरपंचांना ठार मारण्याचा प्रयत्न

March 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon