• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पुण्यात सत्तर हजाराला विकत होता रेमडेसिव्हर; गुन्हे शाखेककडून दोघांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 26, 2021
in क्राईम, महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – गुन्हे शाखेने रेमडेसिव्हर इंजेक्‍शनचा काळा बाजार करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडू तीन इंजेक्‍शन हस्तगत करण्यात आली. आरोपी इंजेक्‍शनची प्रत्येकी 70 हजाराला विक्री करणार होते.

यातील एक आरोपी जीम चालक आहे. त्याने भाड्याने जीम चालवायला घेतली होती. करोनामुळे मागील वर्षभरापासून त्याला सातत्याने जीम बंद ठेवावी लागली होती. यामुळे भाडे देऊ न शकल्याने त्याला जीम बंद करावी लागली होती. पर्यायी उत्पन्नाच्या शोधात राहुल सुनिल काळे (22, रा. लोहगाव, पुणे) आणी विजय दिनकर पाटील (31, रा. वडगाव शेरी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार गुन्हे शाखा युनिट एकचे पथक रेमडेसिव्हर इंजेक्‍शनच्या चाललेल्या काळ्या बाजारा संदर्भात माहिती काढून कार्यवाही करत आहे. दरम्यान पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे व प्रशांत गायकवाड यांना डेक्कन जिमखाना समोर दोन व्यक्ती रेमडेसिव्हरची विक्री करण्यासाठी येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानूसार सह्याद्री हॉस्पिटल व गरवारे महाविद्यालयाजवळ सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आले.

त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे तीन इंजेक्‍शन सापडले. यानंतर औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षकांना पाचारण करण्यात आले. त्यांनी आरोपींकडे औषध विक्रीचा परवाना मागितला असता तो मिळाला नाही. यामुळे औषध निरीक्षक जयश्री सवदत्ती यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दोघांनाही 27 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस आयुक्त(गुन्हे) अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी, संजय गायकवाड, पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे, प्रशांत गायकवाड, अशोक माने, शशिकांत दरेकर, विजयसिंग वसावे, अमोल पवार व महेश बामगुडे यांच्या पथकाने केली.


 

 

Previous Post

फडणवीस यांनी संजय राऊत यांचा उल्लेख न करता केली ‘हि’ अप्रत्यक्ष टीका

Next Post

शरीरातील ऑक्‍सिजन पातळीकडे वेळीच लक्ष द्या ; तज्ज्ञांचे मत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शरीरातील ऑक्‍सिजन पातळीकडे वेळीच लक्ष द्या ; तज्ज्ञांचे मत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon