• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

शेजारी कुटुंबियांच्या धमक्यांना कंटाळून तरुणाची आत्महत्या

"सुसाईड नोट" मध्ये लिहिली नावे ; जळगावातील रामेश्वर कॉलनीची घटना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 26, 2023
in Uncategorized
0

कुटुंबीयांचा रुग्णालयात आक्रोश

जळगाव (प्रतिनिधी) – मेहरूण येथील रामेश्वर कॉलनीतील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार दि. २६ एप्रिल रोजी घडली आहे. तरुणाने मृत्त्यूपूर्वी “सुसाईड नोट” लिहिली असून त्यात शेजारी राहणाऱ्या तिरमल कुटुंबियांच्या धमक्यांना कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.

उमेश एकनाथ ठाकूर (वय-३७) रा. श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ, रामेश्वर कॉलनी, जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे. उमेश ठाकूर हा आई, वडील, पत्नी व दोन मुलांसह राहतात. बुधवारी २६ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार त्यांचा मुलगा ओम याच्या लक्षात आल्याने समोर आला. मृतदेह पाहून पत्नी व आईने एकच हंबरडा फोडला होता. उमेश वाहतूक पोलिसांकडे ट्रॅफिक वॉर्डन म्हणून काम करीत असल्याची माहिती मिळाली.

शेजारी राहणाऱ्या तरूणानी धाव घेवून मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी मयत घोषीत केले. यावेळी रुग्णालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत उमेशच्या पश्चात आई, वडील, भाऊ, विवाहित बहिण, पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. प्राथमिक तपास पोहेकॉ अल्ताफ पठाण करीत आहे.

“सुसाईड नोट” मध्ये नेमके काय ?
आत्महत्या करण्यापूर्वी उमेशने सुसाईड नोट लिहून ठेवल्याचे पोलिसांना दिसून आले आहे. यामध्ये घराशेजारी राहणाऱ्या तिरमल परिवाराला उमेशने दोषी धरले आहे. त्यात म्हटले आहे की, माझ्या आत्महत्येला ४ लोक जबाबदार आहेत. मला वारंवार मानसिक त्रास देऊन मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करीत जीवे ठार मारण्याची धमकी देत असतात. किशोर तिरमल, गजानन तिरमल, श्यामसुंदर तिरमल आणि त्यांची आई रुख्माबाई तिरमल यांच्या पासून आमच्या परिवाराला देखील धोका असून म्हणून मी हा निर्णय घेत आहे.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/26-april-23-n-5/
Previous Post

जळगाव रेल्वे स्टेशनवरील मोफत ओपीडी सेवेबद्दल स्टेशन अधिक्षक एस.बी.सणस यांनी व्यक्‍त केले समाधान

Next Post

घरातील दागिने जबरीने हिसकावून जबर मारहाण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

घरातील दागिने जबरीने हिसकावून जबर मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
Uncategorized

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025
शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025
शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon