• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जळगाव रेल्वे स्टेशनवरील मोफत ओपीडी सेवेबद्दल स्टेशन अधिक्षक एस.बी.सणस यांनी व्यक्‍त केले समाधान

रक्तदाब, ईसीजीसह अन्य चाचण्यांची सुविधा; अ‍ॅम्बुलन्सचीही व्यवस्था

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 26, 2023
in Uncategorized
0

जळगाव (प्रतिनिधी) – प्रवासात अनेकदा वैद्यकीय उपचाराची गरज भासत असल्याने डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातर्फे जळगाव रेल्वे स्टेशनवर २३ जानेवारीपासून मोफत ओपीडी सेवा सुरु केली आहे. आतापावेतो ८५० हून अधिक रुग्णांनी सेवेचा लाभ घेतला. रुग्णालय जळगाव स्टेशनवर धर्मदाय प्राथमिक सेवा सुरळीत चालू असल्याबद्दल जळगाव स्टेशन अधिक्षक श्री. एस बी सणस यांनी समाधान व्यक्‍त केले. केवळ प्रवाशांसाठीच नव्हे तर स्टेशनवरील व्यवस्थापनासाठीसुद्धा ही सेवा फायदेशीर ठरली असल्याचेही ते म्हणाले.
जळगाव रेल्वे स्टेशवरुन मोठ्या प्रमाणावर प्रवाशी गाड्यांची ये-जा सुरु असते. प्रवासादरम्यान प्रकृती बिघडल्यास तात्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध होणे गरजेचे असते. त्यादृष्टीने वैद्यकीय सेवा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाशी विचारणा केली असता रुग्णालय प्रशासनाने संमती दर्शविली. २३ जानेवारीपासून जळगाव रेल्वे स्टेशनवर डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाची ओपीडी सेवा सुरु झाली आहे. तीन महिन्यात जवळपास ८५० हून अधिक रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. याबाबत नुकतच स्टेशन अधिक्षक यांनी समाधान व्यक्‍त केल्यामुळे उत्‍तरोत्‍तर सेवेचा दर्जा निश्चितच वाढणार आहे.
यासंदर्भात मेडिकल सुपरिटेडेंट डॉ.प्रेमचंद पंडित म्हणाले की, ही सेवा प्रवशांसाठी खुप महत्वाची ठरत असून गरजेप्रसंगी अ‍ॅम्बुलन्स देखील उपलब्ध करुन दिली जाते. वैद्यकीय सेवा तात्काळ मिळाल्यास रुग्णाचा जीवावरील धोका टाळता येतो. याठिकाणी डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षीत नर्सिंग स्टाफ, मुबलक औषधसाठा याशिवाय रक्‍तदाब, ईसीजीची तपासणीही येथे होते.
उपचारार्थी मानतात आभार
रेल्वे प्रवासादरम्यान पडणे, धडपडणे, हृदयविकाराचा त्रास होणे, ग्लानी येणे, गरोदर महिलांना होणारा त्रास अशा अनेक समस्या उद्भवलेल्या रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला. तात्काळ आणि मोफत मिळालेल्या उपचारामुळे उपचारार्थी देखील मोफत सेवेचे आभार मानतात.


 

Tags: #godavari foundetion newshttps://kesariraj.com/26-april-23-n-4/
Previous Post

महाराष्ट्र दिनानिमित्त मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन

Next Post

शेजारी कुटुंबियांच्या धमक्यांना कंटाळून तरुणाची आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शेजारी कुटुंबियांच्या धमक्यांना कंटाळून तरुणाची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon