• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

2500 गरजू कुटुंबाना जैन उद्योग समूहाकडून शिदोरी वाटप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 3, 2020
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव (प्रतिनिधी) – देशभरात कोरोना विषाणूचा प्रसार आणि प्रादुर्भाव रोखला जावा यासाठी लॉक डाउन करण्यात आले आहे आणि सध्या 14 एप्रिल पर्यंत ही परिस्थिती कायम राहणार आहे. या काळात जळगाव शहरातील अशा सर्व कुटुंबातील कोणीही व्यक्ती उपाशी राहू नये यासाठी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी जैन इरिगेशन, भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशन,गांधी रिसर्च फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील सकाळी 2500 व सायंकाळी 2500 कुटुंबाना आज पासून 2 वेळ सकस भोजन देणे सुरू केले आहे.
लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे असल्याने अनेक निर्बंध लागू करण्यात आलेले आहे, या काळात गोर गरीब ,ज्यांचे हातावर पोट आहे अश्या अनेक कुटुंबाचे भोजना अभावी हाल होत आहेत. जळगाव शहरातील अश्या सर्व कुटुंबातील कोणीही व्यक्ती उपाशी राहू नये यासाठी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी जैन इरिगेशन, भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशन,गांधी रिसर्च फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील सकाळी 2500 व सायंकाळी 2500 कुटुंबाना आज पासून 2 वेळ सकस भोजन देणे सुरू केले आहे , शहराच्या विविध भागात असलेल्या या कुटुंबाना सकाळी 200 ग्रॅमच्या 4 पोळ्या, 200 ग्रॅम भाजी तर रात्री 400 ग्रॅम सकस खिचडी पुरवण्यात येत आहे. हे सर्व भोजन या सर्व कुटुंबापर्यंत पोहचण्यासाठी सचिन नारळे यांच्या नेतृत्वाखाली असलेले सार्वजनिक गणेसोत्वव महामंडळ, अभिषेक पाटील मित्र मंडळ , अमर जैन मित्र मंडळ आणि विराज कावडिया यांच्या युवा शक्ती फौंडेशन च्या सर्व सदस्याचे सहकार्याने स्नेहाच्या शिदोरी चे आज सकाळी वितरण सुरू करण्यात आले.या संस्था गेले काही दिवस भोजन वाटप करीत आहेत मात्र भोजन तयार होण्यासाठी लागणारा वेळ वाचावा आणि अधिक गरजू लोकपर्यन्त भोजन दिले जावे यासाठी मध्यवर्ती ठिकाणी भोजन तयार करून शहरातील एका ठिकाणाहून भोजन पाकिटे देण्यात येत आहे. भोजन वाटप करण्याऱ्या सर्व सदस्यांची आरोग्य काळजी घेतली जावी यासाठी आवश्यक ती साधने देण्यात आली आहेत. भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशनच्या वतीने वर्षभर वैद्यकीय, शिक्षण या क्षेत्रातील गरजू लोकांना मदत करण्यात येते. कोरोना आजाराच्या संकटाच्या काळात शहरातील गरजू कुटुंब उपासमारी अभावी आबाळ होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व प्रक्रियेत जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे ,पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले आणि त्यांच्या सर्व सदस्यांचे सहकार्य लाभत आहे. सचिन नारळे यांचे सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ, अभिषेक पाटील मित्र मंडळ , अमर जैन मित्र मंडळ आणि विराज कावडिया यांच्या युवाशक्ती फौंडेशनच्या मदतीने वाटप यंत्रणा सुसज्ज आहे.


 

Previous Post

शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचे घरपोच वितरण करावे : खा. उन्मेश दादा पाटील

Next Post

रावेरच्या दंगलीतील 80 आरोपी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

रावेरच्या दंगलीतील 80 आरोपी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !
1xbet russia

थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

July 4, 2025
भरधाव दुचाकी पलटली, वाहनाचे २ तुकडे : तरुणाचा जागीच मृत्यू, २ गंभीर
1xbet russia

भरधाव दुचाकी पलटली, वाहनाचे २ तुकडे : तरुणाचा जागीच मृत्यू, २ गंभीर

July 4, 2025
फिजिओथेरपी शिक्षण अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीवर २ दिवसांची कार्यशाळा
1xbet russia

संघर्षातून संधीकडे गोदावरी नर्सिंगमध्ये प्रबोधन सत्र

July 4, 2025
फिजिओथेरपी शिक्षण अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीवर २ दिवसांची कार्यशाळा
1xbet russia

फिजिओथेरपी शिक्षण अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीवर २ दिवसांची कार्यशाळा

July 4, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

July 4, 2025
भरधाव दुचाकी पलटली, वाहनाचे २ तुकडे : तरुणाचा जागीच मृत्यू, २ गंभीर

भरधाव दुचाकी पलटली, वाहनाचे २ तुकडे : तरुणाचा जागीच मृत्यू, २ गंभीर

July 4, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon