• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; हद्दपार असलेल्या दोन आरोपींना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 25, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोंबिंग ऑपरेशन राबवून रेकॉर्डवरील हद्दपार असलेल्या दोन आरोपींना गुरूनानक नगर आणि खंडेराव नगरातून जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी गुरूवारी अटक केली आहे. याबाबत शनीपेठ आणि रामानंदनगर पोलीस स्टेशनला दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. राजकुमार यांनी जळगाव जिल्ह्यात कोंबिंग ऑपरेशन राबवून रेकॉर्डवरील गुन्हेगार व हद्दपार आरोपी यांना ताब्यात घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथक तयार करण्यात आले होते. यातील पहिल्या पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल विजयसिंह पाटील, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, विजय पाटील, प्रीतम पाटील यांनी शहरातील गुरूनानक नगरात कोंबींग ऑपरेशन राबवून आरोपी सुनील उर्फ लखन भगवान सारवान (वय-34, रा. गुरुनानक नगर जळगाव) याला अटक केली आहे. त्याच्यावर शनिपेठ पोलिस पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरज पाटील, प्रमोद लाडवंजारी आणि किरण धनगर यांनी खंडराव नगरातून आरोपी समाधान हरचंद भोई (वय-28, रा. खंडेराव नगर, जळगाव) याला अटक केली. त्याच्यावर रामानंदनगर पोलीस पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #maharahtra #bharat
Previous Post

जळगाव क्रिटिकल केअर सोसायटीतर्फे राज्यस्तरीय परिषद संपन्न

Next Post

मुलीचे अपहरण ; एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मुलीचे अपहरण ; एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा
1xbet russia

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

September 20, 2026
केदारनाथ, बद्रीनाथसाठी जाणाऱ्या भाविकांना रेल्वेचे ११ दिवसांचे पॅकेज
1xbet russia

अमरावती रेल्वे स्थानकाच्या फलाटावर खासगी वाहनाचा प्रवेश; आरपीएफची तातडीने कारवाई

September 20, 2026
जळगावात किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे ११ वे विशेष शोरूम सुरू
1xbet russia

जळगावात किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे ११ वे विशेष शोरूम सुरू

September 20, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेरमध्ये बंद घर फोडून ५१ हजारांचा ऐवज लंपास

September 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

September 20, 2026
केदारनाथ, बद्रीनाथसाठी जाणाऱ्या भाविकांना रेल्वेचे ११ दिवसांचे पॅकेज

अमरावती रेल्वे स्थानकाच्या फलाटावर खासगी वाहनाचा प्रवेश; आरपीएफची तातडीने कारवाई

September 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon