• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बंदूकसह चौघांना अटक ; पाचोरा पोलिसांची कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 25, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

पाचोरा (प्रतिनिधी) :- शहरातील भडगाव रोडवरील समर्थ व्हॅलीजवळ एका कारमधून जात असलेल्या चौघांना सापळा रचून ताब्यात घेत त्यांचेकडून २५ हजार रुपये किंमतीची बंदूक आणि कार हस्तगत करण्यात आली.

दि. २३ जुन रोजी मध्यरात्रीच्या सुमारास काहीजण एका कारमधून पिस्टल व मॅझीन घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती पाचोरा पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस कॉंन्स्टेबल योगेश पाटील यांनी मिळाली. त्यांनी या संदर्भात सदरची माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चौबे, ए.एस.आय.सुनिल पाटील, पोलिस कॉंन्स्टेबल योगेश पाटील, प्रविण परदेशी, समिर पाटील (चालक) या पथकाने मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास भडगाव रोडवरील समर्थ व्हॅलीजवळ सापळा रचला.

दरम्यान या ठिकाणाहून (एम.एच.१९ ए.एक्स. ९८१९) या क्रमांकाची टाटा कंपनीची इंडिका व्हिस्टा ही कार जात असतांना पथकाने त्यांना थांबवत चौकशी केली असता पोलिसांना एक स्टीलचे राखाडी रंगाचे त्यावर काळ्या रंगाचे हॅण्डग्रीप असलेले विना परवाना पिस्टल व मॅझीन आढळून आले. पोलीस पथकाने भैय्या निकुंभे (वय – २५) रोहीत साहेबराव झोगडे (वय – २२) रा. नाशिक, नितीन बाबुलाल नासरे (वय – २७) रा. अकोला व सचिन पाटील (वय – ३१) रा. पाचोरा या चौघांना २५ हजार रुपये किंमतीची विना परवाना पिस्टल व २ लाख ५० हजार रुपये किंमतीची इंडिका व्हिस्टा चारचाकीसह ताब्यात घेत त्यांचे विरूद्ध पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.”

या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार प्रकाश पाटील हे करीत आहे. पोलिस कॉंन्स्टेबल योगेश पाटील यांच्या सतर्कतेने पुढील होणारा अनर्थ टळला असून त्यांच्यासह पोलीस पथकाने दाखविलेल्या धाडसाचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे.


 

 

Tags: #pachora crime #jalgaon #jalgaon police
Previous Post

जळगाव जिल्ह्यातील दोन आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार !

Next Post

तरूणाची फसवणूक करणाऱ्या संशयिताला अटक ; जळगाव सायबर पोलीसांची कारवाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तरूणाची फसवणूक करणाऱ्या संशयिताला अटक ; जळगाव सायबर पोलीसांची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत
1xbet russia

भुसावळ येथील विवाह सोहळ्यातील दागिन्यांची चोरी उघड

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा
1xbet russia

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

March 5, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

कृषी केंद्रातून ५० हजारांची रोकड लंपास

March 5, 2026
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

डॉक्टरांना अडवून मारहाण करीत १५ हजारांची लूट; न्यायालयाच्या आदेशाने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

March 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत

भुसावळ येथील विवाह सोहळ्यातील दागिन्यांची चोरी उघड

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

March 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon