• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोरोनाची लस ‘कोविशील्ड’ ही पुर्णपणे सुरक्षित – रवींद्र पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 25, 2021
in जळगाव
0

यावल (प्रतिनिधी) – आपल्याकडील कोरोनाची लस ‘कोविशील्ड’ ही पुर्णपणे सुरक्षित असून या लसबाबत बऱ्याच प्रमाणात गैरसमज पसवरले जात आहेत तरी नागरीकांनी अशा प्रकारच्या अफवांना बळी न पळता या लसीकरण यशस्वी करावे असे आवाहन जिल्हा परिषदचे आरोग्य सभापती रवींद्र पाटील यांनी येथील ग्रामीण रूणालयात आज ‘कोविडशिल्ड’ लसीकरण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

‘कोविडशिल्ड’ लसीकरणच्या प्रथम चरणात आरोग्य सेवेत कार्य असणारे अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनाही लस दिली जाणार आहे. दरम्यान आज दिनांक २५ जानेवारी रोजी यावल येथील ग्रामिण रुग्णालयात कोरोना प्रतिबंधीत लसीकरणाचे कार्यक्रम शुभारंभ जिल्हा परिषदचे आरोग्य समितीचे सभापती रवींद्र उर्फ छोटु पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. याप्रसंगी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला यांना सर्वप्रथम लसीकरण करून या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. पहील्या टप्यात सुमारे १२५ आरोग्य कर्मचारी यांना लस दिली जाणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार ,यावल तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे, नगर परिषदचे मुख्यधिकारी बबन तडवी, नगरसेवक राकेश मुरलीधर कोलते यांच्यासह तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक व कर्मचारी आदी उपस्थित होते.


 

 

Previous Post

याची चाचपणी सध्या निवडणूक आयोग करत आहे

Next Post

भरधाव पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भरधाव पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

कृषी केंद्रातून ५० हजारांची रोकड लंपास

March 5, 2026
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

डॉक्टरांना अडवून मारहाण करीत १५ हजारांची लूट; न्यायालयाच्या आदेशाने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

March 5, 2026
धक्कादायक, शिक्षिकेची फसवणूक करून लैंगिक अत्याचार
1xbet russia

खळबळ : १२ वर्षीय शाळकरी मुलीवर शेतात नेऊन अत्याचार !

March 5, 2026
आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू
1xbet russia

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

March 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद

कृषी केंद्रातून ५० हजारांची रोकड लंपास

March 5, 2026
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त

डॉक्टरांना अडवून मारहाण करीत १५ हजारांची लूट; न्यायालयाच्या आदेशाने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

March 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon