• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अजिंठा चौकात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी; ट्रकचालक फरार; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 25, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील अजिंठा चौकात ट्रकच्या धडकेत अक्सानगरात राहणाऱ्या वृध्द वाहनासह खाली पडल्याने गंभीर जखमी झाले. ही घटना २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली असून ट्रक घेवून चालक फरार झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रकचालकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेख इमाम नुरमोहम्मद (वय-६४) रा. अक्सानगर, जळगाव हे जळगाव शहरात किरकोळ व्यापारी आहे. सिझनेबल व्यवसाय करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. २३ फेब्रुवारी ते कामाच्या निमित्ताने (एमएच १९ एएस ३६३) क्रमांकाच्या दुचाकीवरून अक्सानगरातून अजिंठा चौफुलीकडे जाण्यासाठी निघाले. अजिंठा चौफुलीजवळ भुसावळकडून धुळे कडे जणाऱ्या ट्रक (जीजे १८ एटी ९६३९) वरील चालकाने पोलीसांच्या सुचनेचे पालन न करता आणि परिस्थितीकडे दुर्लक्ष करून दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात शेख इमाम दुचाकीवरून खाली पडल्याने त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक ट्रक घेवून फरार झाला आहे. त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. आज २५ फेब्रुवारी सकाळी शेख इमाम नुर मोहम्मद यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रकचालविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी करीत आहे.


 

 

Previous Post

चाळीसगावात प्रशासनातर्फे विना मास्क फिरणारांवर दंडात्मक कारवाई

Next Post

केंद्र सरकारची सोशल मीडियासाठी नवी नियमावली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

केंद्र सरकारची सोशल मीडियासाठी नवी नियमावली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु
1xbet russia

लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीवर प्राणघातक हल्ला; संशयिताला अटक

February 22, 2026
डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड
1xbet russia

डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

February 22, 2026
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

चाळीसगाव न्यायालय परिसरात वकिलावर जीवघेणा हल्ला

February 22, 2026
पाचोरा तालुक्यातील सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर
1xbet russia

राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर आता विद्यमान सरपंचच ‘प्रशासक’

February 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु

लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीवर प्राणघातक हल्ला; संशयिताला अटक

February 22, 2026
डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

February 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon