• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राज्यात आज पुन्हा एकदा नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक – राजेश टोपे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 25, 2020
in महाराष्ट्र
0

आज १४ हजार २१९ रुग्ण झाले बरे

मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात आज पुन्हा एकदा नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून आज १४ हजार २१९ रुग्ण बरे झाले तर ११ हजार १५ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ते ७२.४७ टक्के झाले. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ०२ हजार ४९० रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ६८ हजार १२६ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज निदान झालेले ११,०१५ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले २१२ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-७४३ (२०), ठाणे- ११५ (५), ठाणे मनपा-१३२ (६), नवी मुंबई मनपा-३२९ (१), कल्याण डोंबिवली मनपा-१९२ (१), उल्हासनगर मनपा-१५ (१६), भिवंडी निजामपूर मनपा-१६, मीरा भाईंदर मनपा-७४ (४), पालघर-४६, वसई-विरार मनपा-१२० (२), रायगड-१३८ (५), पनवेल मनपा-१३८, नाशिक-१७५ (२), नाशिक मनपा-६९९ (४), मालेगाव मनपा-४० (१), अहमदनगर-२७० (७),अहमदनगर मनपा-१२८ (२), धुळे-२२२ (४), धुळे मनपा-११४ (२), जळगाव-५३९ (१५), जळगाव मनपा-११० (३), नंदूरबार-११८, पुणे- ३८२ (४), पुणे मनपा-११०७ (१६), पिंपरी चिंचवड मनपा-८१५ (४), सोलापूर-३१० (९), सोलापूर मनपा-५७ (१), सातारा-४४६ (१०), कोल्हापूर-४२६ (७), कोल्हापूर मनपा-२४३, सांगली-१५२ (४), सांगली मिरज कुपवाड मनपा-२७२ (३), सिंधुदूर्ग-६१, रत्नागिरी-९६ (२), औरंगाबाद-१६३ (४),औरंगाबाद मनपा-१७८ (२), जालना-३३ (१), हिंगोली-५, परभणी-२० (१), परभणी मनपा-३०, लातूर-५६ (४), लातूर मनपा-२८ (३), उस्मानाबाद-२०२ (१),बीड-१३८ (७), नांदेड-९४ (२), नांदेड मनपा-७३ (२), अकोला-३९, अकोला मनपा-८, अमरावती-४४, अमरावती मनपा-९४, यवतमाळ-६२, बुलढाणा-६२, वाशिम-५३ (१), नागपूर-१७८ (३), नागपूर मनपा-४७८ (१५), वर्धा-५, भंडारा-१६ (१), गोंदिया-४० (२), चंद्रपूर-१६, चंद्रपूर मनपा-३१ (१), गडचिरोली-५, इतर राज्य २४ (२).
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३६ लाख ६३ हजार ४८८ नमुन्यांपैकी ६ लाख ९३ हजार ३९८ नमुने पॉझिटिव्ह (१८.९२ टक्के) आले आहेत. राज्यात १२ लाख ४४ हजार ०२४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३३ हजार ९२२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २१२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२४ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- (१,३७,०९६) बरे झालेले रुग्ण- (१,११,०८२), मृत्यू- (७४४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०५), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८,२६७)

ठाणे: बाधित रुग्ण- (१,२३,४९९), बरे झालेले रुग्ण- (१,००,५७०), मृत्यू (३५९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९,३३५)

पालघर: बाधित रुग्ण- (२३,६५९), बरे झालेले रुग्ण- (१६,४५५), मृत्यू- (५५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६६४८)

रायगड: बाधित रुग्ण- (२६,८१२), बरे झालेले रुग्ण-(२१,०३१), मृत्यू- (६८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (५०९१)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (३४७८), बरे झालेले रुग्ण- (१८५३), मृत्यू- (१२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५००)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (९३६), बरे झालेले रुग्ण- (५१९), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४०१)

पुणे: बाधित रुग्ण- (१,५२,५११), बरे झालेले रुग्ण- (१,०५,६८१), मृत्यू- (३७६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४३,०६५)

सातारा: बाधित रुग्ण- (१०,००१), बरे झालेले रुग्ण- (६०२१), मृत्यू- (३००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६७८)

सांगली: बाधित रुग्ण- (९३२८), बरे झालेले रुग्ण- (५४५१), मृत्यू- (३०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५७३)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (१८,२००), बरे झालेले रुग्ण- (१०,८१७), मृत्यू- (४८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६९००)

सोलापूर: बाधित रुग्ण- (१७,२००), बरे झालेले रुग्ण- (१२,१९६), मृत्यू- (६९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४३१०)

नाशिक: बाधित रुग्ण- (३२,७७८), बरे झालेले रुग्ण- (२१,५३६), मृत्यू- (७६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०,४६८)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (१६,८३०), बरे झालेले रुग्ण- (१३,०५९), मृत्यू- (२३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५३५)

जळगाव: बाधित रुग्ण- (२२,६९८), बरे झालेले रुग्ण- (१५,३७६), मृत्यू- (७६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६५५४)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (१८३८), बरे झालेले रुग्ण- (१००८), मृत्यू- (६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७७०)

धुळे: बाधित रुग्ण- (६७३५), बरे झालेले रुग्ण- (४६५५), मृत्यू- (१८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८९०)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (२०,९९६), बरे झालेले रुग्ण- (१४,९०७), मृत्यू- (६००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५४८९)

जालना: बाधित रुग्ण-(३९१६), बरे झालेले रुग्ण- (२२९०), मृत्यू- (१२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५०४)

बीड: बाधित रुग्ण- (४१६९), बरे झालेले रुग्ण- (२३२०), मृत्यू- (९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (१७५५)

लातूर: बाधित रुग्ण- (६६७४), बरे झालेले रुग्ण- (३६५२), मृत्यू- (२३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७८७)

परभणी: बाधित रुग्ण- (२११०), बरे झालेले रुग्ण- (८००), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२४२)

हिंगोली: बाधित रुग्ण- (१२६८), बरे झालेले रुग्ण- (९६०), मृत्यू- (२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७९)

नांदेड: बाधित रुग्ण- (५३४२), बरे झालेले रुग्ण (२५७०), मृत्यू- (१६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६११)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (५१६८), बरे झालेले रुग्ण- (२९३७), मृत्यू- (१२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१०२)

अमरावती: बाधित रुग्ण- (४४०२), बरे झालेले रुग्ण- (३२४६), मृत्यू- (११०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०४६)

अकोला: बाधित रुग्ण- (३५२८), बरे झालेले रुग्ण- (२८६७), मृत्यू- (१४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (५१२)

वाशिम: बाधित रुग्ण- (१४६०), बरे झालेले रुग्ण- (१०८४), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५१)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (२८३०), बरे झालेले रुग्ण- (१७८९), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९७३)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (२५५५), बरे झालेले रुग्ण- (१७९६), मृत्यू- (६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६९५)

नागपूर: बाधित रुग्ण- (२०,३२४), बरे झालेले रुग्ण- (११,०३२), मृत्यू- (५२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (८७६९)

वर्धा: बाधित रुग्ण- (५८४), बरे झालेले रुग्ण- (३३३), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३८)

भंडारा: बाधित रुग्ण- (७३८), बरे झालेले रुग्ण- (४५३), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७३)

गोंदिया: बाधित रुग्ण- (१०५४), बरे झालेले रुग्ण- (७४३), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९७)

चंद्रपूर: बाधित रुग्ण- (१४३८), बरे झालेले रुग्ण- (८७५), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५५०)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (५९०), बरे झालेले रुग्ण- (५२६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६३)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (६५३), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५८७)

एकूण: बाधित रुग्ण-(६,९३,३९८) बरे झालेले रुग्ण-(५,०२,४९०),मृत्यू- (२२,४६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३१७),ॲक्टीव्ह रुग्ण-(१,६८,१२६)

(टीप: आज नोंद झालेल्या एकूण २१२ मृत्यूंपैकी १६४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २९ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २९ मृत्यू हे ठाणे ११, अहमदनगर- ८, औरंगाबाद -३, जळगाव -२, नाशिक -२, पुणे -२ आणि परभणी -१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)


 

 

Previous Post

‘नासा’च्या हबल दुर्बिणीला मागे टाकत इस्रोच्या ‘ऍस्ट्रोसॅट’चे मोठे यश

Next Post

मोटार वाहन कागदपत्रांच्या वैधतेला डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मोटार वाहन कागदपत्रांच्या वैधतेला डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

नायलॉन मांजा विक्रेत्यावर पोलिसांची धडक कारवाई

December 30, 2025
मध्यप्रदेशातील दुचाकी चोरटा जळगाव एलसीबीच्या जाळ्यात ; ३ मोटारसायकल हस्तगत
1xbet russia

मध्यप्रदेशातील दुचाकी चोरटा जळगाव एलसीबीच्या जाळ्यात ; ३ मोटारसायकल हस्तगत

December 30, 2025
प्रभाग क्रमांक ७ मधून अंकिता पंकज पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
1xbet russia

विकासकामांना पुन्हा उमेदवारी : दीपमाला मनोज काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

December 30, 2025
राजू सूर्यवंशीसह कुटुंबातील ५ जण एक वर्षासाठी हद्दपार
1xbet russia

दोनपेक्षा अधिक गुन्हे असलेले ९१ जण १५ दिवसांसाठी हद्दपार; इच्छुक उमेदवारांचाही समावेश

December 30, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त

नायलॉन मांजा विक्रेत्यावर पोलिसांची धडक कारवाई

December 30, 2025
मध्यप्रदेशातील दुचाकी चोरटा जळगाव एलसीबीच्या जाळ्यात ; ३ मोटारसायकल हस्तगत

मध्यप्रदेशातील दुचाकी चोरटा जळगाव एलसीबीच्या जाळ्यात ; ३ मोटारसायकल हस्तगत

December 30, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon