• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी ; रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 24, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अवजड वाहनाने दुचाकीला उडविले – दोघे जण ठार

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील आकाशवाणी चौकात एका रुग्णालयासमोर रस्त्यावर ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जखमी झाल्याची घटना घडली होती. या अपघातप्रकरणी दोन दिवसानंतर रामानंदनगर पोलिसात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील सरदार नगर येथील कुणाल शाम बिऱ्हाडे ( वय ३० ) हा तरुण हे गुरुवार, २१ जुलै रोजी शहरातील आकाशवाणी चौकातून त्याच्या एम.एच १९ एडब्लू ९९२० या क्रमांकाच्या दुचाकीवरुन जात होते. यादरम्यान एका रुग्णालयातसमोर भरधाव ट्रकने बिऱ्हाडे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील कुणाल हा जखमी झाला. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले. अपघानंतर ट्रक चालक घटनास्थळावरुन पसार झाला. दरम्यान याप्रकरणी दोन दिवसानंतर कुणालचे वडील शाम मुकूंद बिऱ्हाडे यांच्या फियार्दीवरुन अज्ञात ट्रकचालकाविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक चंद्रकांत पाटील हे करीत आहेत.


 

 

Tags: #jalgaon accident news #maharashtr #bharat
Previous Post

बांधकामाचे साहित्य चोरणाऱ्या दोघांना अटक ; रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

जळगावातील महिलेच्या मोबाईलवर पाठविले अश्लिल फोटो अन् व्हिडीओ ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावातील महिलेच्या मोबाईलवर पाठविले अश्लिल फोटो अन् व्हिडीओ ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेर तालुक्यात ट्रॅक्टरने धडक देऊन वाहनाचे केले नुकसान

February 20, 2026
शिक्षक पदोन्नतीसाठी आता ‘टीईटी’ अनिवार्य
1xbet russia

शिक्षक पदोन्नतीसाठी आता ‘टीईटी’ अनिवार्य

February 20, 2026
शिव कॉलनीत शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिकृतीचे पूजन
1xbet russia

शिव कॉलनीत शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिकृतीचे पूजन

February 20, 2026
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

‘तुझ्या भावाचा मर्डर करायचा आहे’ म्हणत तरुणावर चाकू हल्ला ; धमकी !

February 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

अमळनेर तालुक्यात ट्रॅक्टरने धडक देऊन वाहनाचे केले नुकसान

February 20, 2026
शिक्षक पदोन्नतीसाठी आता ‘टीईटी’ अनिवार्य

शिक्षक पदोन्नतीसाठी आता ‘टीईटी’ अनिवार्य

February 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon